Crop insurance : अतिवृष्टी नुकसानभरपाई जमा होण्यास सुरुवात बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम होणार जमा
राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून राज्यात जुलै ते ऑक्टोबर 2022 दरम्यान अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 1200 कोटी रुपयांची अतिवृष्टी नुकसान भरपाई 2023 मिळण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर हालचाली सुरू आहेत,अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. Crop Insurance list 2023 जुलै ते ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकाची मोठी हाणी झाली होती.शासनाकडून … Read more