Crop insurance : अरे व्वा.. आता ‘या’ शेतकऱ्यांना पुन्हा मिळणार पीक विमा! पहा यादीत आपले नाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop insurance : पीक विमा भरणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक बातमी आली असून आता काही शेतकरी बांधवांना पुन्हा पीक विमा मिळणार आहे.त्यासंदर्भातील शासन निर्णय सुद्धा आला आहे.पाहुया सविस्तर माहिती.

Crop insurance list 2023

प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.काही प्रकरणी पिक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगणित होत आहे.

लाभार्थी शेतकऱ्यांना विम्याच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम रु. 1000/- पेक्षा कमी येत असल्याने, किमान रक्कम रु. 1000/ अदा करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

प्रधानमंत्री फसल विमा योजना पूरक अनुदान शासन निर्णय येथे पहा

प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम

शासन परिपत्रकान्वये सदर योजनेसंदर्भातील अवलंबावयाची कार्यपध्दती आणि अटी व शर्ती विहीत करण्यात आल्या आहेत. कृषि आयुक्तालयाच्या च्या पत्रान्वये मागणी केल्यानुसार प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पूरक अनुदान योजनेअंतर्गत “प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम” 2021-2022 करीता रु.62,97,895 /- इतकी रक्कम वितरीत करण्यात येणार आहे.

हे पण पहा ~  Employees insurance : सरकारी कर्मचाऱ्यांना आता 1 एप्रिल 2023 पासून नवीन विमा कवच ! शासन निर्णय निर्गमित

प्रधानमंत्री फसल विमा योजना पूरक अनुदान जिल्ह्यानिहाय यादी येथे पहा

पीक विमा यादी

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment