7th pay updates : केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.प्रत्यक्षात जुलैमध्ये सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3-4% टक्क्यांनी वाढ करू शकते,असा अंदाज आहे. यासह, फिटमेंट फॅक्टर वाढविण्याचा विचार केला जाऊ शकतो.
Government employees
आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते.सध्या कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टर २.५७ % आहे.त्याचवेळी फिटमेंट फॅक्टर 3.68 % करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. हे फिटमेंट फॅक्टर 2026 पासून लागू होऊ शकते आणि 2024 मध्ये निवडणुका होणार असल्याने 2023 च्या अखेरीस त्यावर निर्णय घेतला जाऊ शकतो. याचा फायदा 52 लक्ष सरकारीज्ञकर्मचाऱ्यांना होईल.
Central employees news
सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या प्रवास भाडे भत्ता आणि शहर भत्ता तसेच महागाई भत्ता वाढ होणार आहे.डीए वाढल्यामुळे भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीमध्येही वाढ होईल.
सरकार पुन्हा एकदा फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचा विचार करत आहे, यापूर्वी सरकारने किमान वेतन 6000 रुपयांवरून 18,000 रुपये केले होते.आता जनता 3.68 पट फिटमेंट फॅक्टरची मागणी करत आहे, ज्यानंतर केंद्रीय कर्मचार् यांचे किमान वेतन 26,000 रुपयांपेक्षा जास्त होईल.
सेवानिवृत्ती वेतन,सेवा उपदान रजा अंशराशीकर,सातवा वेतन आयोग फरक अदा करणे संदर्भात शासन परिपत्रक निर्गमित!