World Cup : क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली! वर्ल्ड कप 2023 वेळापत्रक जाहीर! या दिवशी होणार भारत पाकिस्तान सामना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

World Cup Schedule : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा यावेळी भारतात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार आहेत. Cricket word cup 2023 स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे. 

ODI World Cup -2023 Schedule

जगभरातील क्रिकेट प्रेमी ज्याची आतुरतेने वाट पाहातात ती एकदिवसीय क्रिकेट विश्व चषक स्पर्धा यंदा भारतात (India) खेळवली जाणार आहे. या वर्षाच्या अखेरीस म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. पण या स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.सध्या झिम्ब्बाब्वेमध्ये विश्वचषक पात्रता फेरी खेळवली जात आहे. 

विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2023 वेळापत्रक

आता पुन्हा एकदा भारतात होणाऱ्या या स्पर्धेत टीम इंडिया किमया करणार का याकडे करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. 

  • एकदिवसीय एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरु होण्याची शक्यता आहे.
  • पहिल्या सामन्यात अहमदाबादमध्ये गतविजेता इंग्लंड उपविजेत्या न्यूझीलंडमध्ये खेळवला जाईल. 
  • सेमीफायनलचे सामने 15 आणि 16 नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे पण सेमीफायनलच्या सामन्यांची ठिकाण निश्‍चित झालेले नाही. 
  • विश्वचषक स्पर्धे 2023 चा अंतिम सामना 19 नोव्हेंबर होईल.
  • भारताच्या मिशन वर्ल्ड कपची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होण्याची शक्यता आहे.टीम इंडिया या स्पर्धेत 9 सामने खेळणार आहे. 
  • 2011 मध्ये भारतात वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी टीम इंडियाने विश्वचषकावर नाव कोरले होते.
हे पण पहा ~  MCX cotton live : जागतिक बाजारातून शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी! कापूस बाजार वाढण्याचे संकेत! पहा काय म्हणताय तज्ञ

विश्वचषक क्रिकेट वेळापत्रक व भारत पाकिस्तान सामना कधी होणार येथे पहा

World Cup 2023

This article written by Godawari Ghuge from Maharashtra.She is owner of the swaragauri.com and She has 3 Year experience of blogging.

Leave a Comment