Free CIBIL Score : आपला सिबिल स्कोअर कमी का होतो,कमी असल्यास कसा वाढवावा?

कर्ज घ्यायचे असल्यास प्रथम आपला CIBIL स्कोर किती आहे,हे आपल्याला विचारले जाते.आता हा सिबिल स्कोअर काय आहे? कमी असेल तर कसा वाढवायचा? या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

Cibil score free check online

बहुतेक वित्तीय संस्थांनी क्रेडिट स्कोअरवर आधारित ग्राहकांचे वर्गीकरण सुरू केले आहे.या वित्तीय संस्था कर्जांवर जोखीम-आधारित व्याजदर निश्चित करत आहेत. जोखीम जितकी कमी तितका कमी व्याजदर आणि उलट जोखीम जेवढी जास्त तेवढा व्याजदर जास्त अशी पद्धत सध्या रुठ झाली आहे.

भारतात 4 क्रेडिट ब्युरो या क्रेडिट स्कोरची माहिती देतात. 

1) TransUnion CIBIL  

2)Equifax 

3) Experian, 

4) CRIF High Mark. 

या क्रेडिट ब्युरोनां थेट RBI च्या बँकिंग ऑपरेशन्स आणि विकास विभागाद्वारे नियंत्रित केले जाते.2005 क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज (रेग्युलेशन) ऍक्ट (CICRA) अंतर्गत,बँका आणि NBFC ला ग्राहकाने घेतलेल्या प्रत्येक किरकोळ कर्जाचा अहवाल चारही क्रेडिट माहिती ब्युरोला देणे आवश्यक आहे.

What is good cibil score? 

बॅंकेकडून कर्ज घेताना किंवा कर्ज ट्रान्सफर करताना  विचारात घेतला जातो.यामध्ये अनेक प्रकारच्या कर्जांची किंवा क्रेडिट कार्डची  परतफेड समाविष्ट असते.तुम्हाला तुमचे आधीचे पेमेंट वेळेवर भरले आहे की नाही याची एक कल्पना देते. हा 300 ते 900 पॉइंट्स पर्यंत असतो.750 गुणांपेक्षा जास्तअसलेल्या 79 % ग्राहकांना कर्ज दिले.

हे पण पहा ~  Free CIBIL : तुमचा सिबिल स्कोअर मोबाईलवर 2 मिनिटात पहा! तोही पुर्णपणे मोफत

How is score calculate?          

loan and credit card use : – तुमच्या सध्याच्या कर्जाचे प्रमाण तुमच्या ऐपतीप्रमाणे असावे.तुमच्या क्रेडिट स्कोअरच्या अहवालावर याचा 30℅परिणाम होतो.

loan repayment :- तुमच्या क्रेडिट स्कोअर रेटिंगवर याचा 35%परिणाम होतो.तुम्हाला क्रेडीट कार्ड कसे मिळाले आहे.त्याचबरोबर EMI वेळेवर न भरणे आणि कर्जाची परतफेड न केल्याने तुमचा सिबिल खूप कमी होऊ शकतो. 

Types and tenure of loan :- आपण घेतलेल्या कर्जाचा प्रकार आणि परतफेड याचा तुमच्या क्रेडिट स्कोअर रेटिंगमध्ये योगदान देतो.तुमच्या रेटिंगवर याचा 10% परिणाम होतो.

Loan demand and inquiry :- प्रत्येक प्रसंगी तुम्ही कर्जाची मागणी करता,तेव्हा ते तुमच्या अहवालावर प्रदर्शित होतो. त्यामुळे, एकामागोमाग अनेक कर्ज चौकशी केल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर स्कोअर खराब होऊ शकतो.

आपला सिबिल स्कोअर फ्रि मध्ये येथे पहा

Free Cibil check

Hello Everyone,my name is Swati Ghuge Maharashtra. I am the Writer and Founder of this blog and share all Marathi information Related Education, Gov Employees, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.I have 3 years experience in blogging and youtube careers.

1 thought on “Free CIBIL Score : आपला सिबिल स्कोअर कमी का होतो,कमी असल्यास कसा वाढवावा?”

Leave a Comment

%d