Retirement age : या सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा निवृत्ती वय 60 वर्षे संदर्भात शासन निर्णय निर्गमित! शासन निर्णय दि.11/7/2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Retirement age : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आज निर्मिती झालेला असून या निर्णयाद्वारे आता सरकारी कर्मचाऱ्यांची सेवा 30 वर्षे पूर्ण झालेली असल्यानंतर सुद्धा पुढे चालू ठेवण्याचा निर्णय शासन ठरवून घेण्यात आलेला आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

कर्मचारी सेवानिवृत्ती वय अपडेट्स

सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती संदर्भात खूप दिवसापासून मागणी होती की सेवानिवृत्ती वय हे वय 60 वर्ष आणि 33 वर्ष सेवा असे करण्यात यावे यासंदर्भात विविध संघटनांनी माननीय मुख्यमंत्री यांची भेट सुद्धा घेतलेली होती.

जुनी पेन्शन योजना संदर्भात जो 14 मार्च रोजी संपत झाला होता त्यामध्ये सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात संदर्भात साठ वर्षे करण्यात यावी याविषयी प्रथम मागणी करण्यात आली होती.

हे पण पहा ~  DA Arrears : कर्मचाऱ्यांचा 18 महिन्याच्या थकित महागाई भत्त्याचा मार्ग मोकळा! पहा किती आणि केव्हा मिळणार फरक?

सरकारी कर्मचारी सेवानिवृत्ती वय ६० वर्ष शासन निर्णय दि.11/7/2023 येथे पहा शासन निर्णय

मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते आता त्यातील सुरुवात झालेली असून त्या संदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय आज निर्णय झालेला आहे तो आपण पुढील प्रमाणे पाहूया

NPS खात्यातून पेन्शनचे पैसे काढायचे नियम बदलले!आता ही कागदपत्रे आवश्यक; जाणून घ्या प्रक्रिया

NPS amount

This article written by Godawari Ghuge from Maharashtra.She is owner of the swaragauri.com and She has 3 Year experience of blogging.

5 thoughts on “Retirement age : या सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा निवृत्ती वय 60 वर्षे संदर्भात शासन निर्णय निर्गमित! शासन निर्णय दि.11/7/2023”

  1. सेवानिवृत्ती चे वय ६० वर्षें महाराष्ट्रातील सर्व राज्य कर्मचाऱ्यांसाठी करावे. विशेषतः एस.टी.महामंडळ, बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांना व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या, सार्वजनिक उपक्रम,परिवहन सर्वांसाठी करावे ही विनंती

    Reply
  2. 50नंतर सर्वाना सक्तीची ननिवृत्ती द्या आणि नवीन तरुणांना संधी द्या
    जय हिंद

    Reply
    • मी सहमत आहे आपल्या विधानाशी…. तरुण पिढीलाही संधी हवी ना….

      Reply

Leave a Comment