Employees increments : सन २००९ आणि सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक दिनांक २४ ऑगस्ट, २०१७ अन्वये राज्यातील अधिकारी / कर्मचारी यांना अतिउकृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढी मंजुर करण्यात येवू नयेत शासन निर्णय घेण्यात आला होता.
सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आगाऊ वेतनवाढ
राज्यातील जिल्हा परिषदामधील अधिकारी/कर्मचारी यांना अतिउकृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढी मंजुर न करण्याचे सामान्य प्रशासन विभागाचे निर्देश सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आले होते.
आदर्श जिल्हा पुरस्कार देऊनही वेतनवाढीचे फायदे सहाव्या वेतन आयोगात न दिल्याने शिवाजी खरात व इतर 25 ग्रामसेवकाने तसेच प्रमोद गुडघे व इतर आठ जणांनी अडवोकेट शिवकुमार मठपती यांच्यामार्फत दाखल केली होती.
सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन,शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा
State employees latest news
सदरील याचिकेवर सुनावणी होऊन याचिका सदस्य ग्रामसेवक एका वेतन वाढीचे फायदे देण्याच्या वेळेस वसूल केलेली रक्कम परत करण्यात यावी,तसेच जे आदर्श ग्रामसेवक 24/8/2017 पर्यंत वेतन वाढीसाठी पात्र असतील त्यांनाही वेतन वाढीचे फायदे पुढील चार आठवड्यात देण्यात यावेत असा निकाल औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील व न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी दिला होता.
जुनी पेन्शन अभ्यास समिती समोर राजपत्रित महासंघाचा प्रस्ताव सादर, येथे पहा pdf
Gov employees pay commission
वित्त विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्रमांक मा.उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्रमांक ९६०२/२०२१, ११८४६/२०२१, २८५७/२०२१ आणि ३२००/२०२१ मध्ये दिनांक २२ सप्टेंबर २०२२ रोजी दिलेल्या अंतिम न्याय निर्णयास अनुसरुन,जिल्हा परिषदेतील आदर्श ग्राम सेवक पुस्कार प्राप्त ग्राम सेवक/ ग्राम विकास अधिकारी यांना एक आगाऊ वेतनवाढ मंजूर करणे बाबत महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग दिनांक १० मे २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
आगाऊ वेतनवाढ शासन निर्णय येथे डाऊनलोड करा