WhatsApp loan : फक्त 10 मिनिटांत मिळवा 10 लाखांचे लोन! बँकेतही जाण्याची गरज नाही फक्त व्हॉट्सअ‍ॅपवर लिहा ‘HI’

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loan Whats app आपण आपल्याला गरज असताना या ना त्या मार्गाने लोन मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. लोन मिळण्यासाठी आपण बँकाकडे वारंवार चकरा मारत असतो. परंतु जर तुम्हाला पर्सनल लोन हवे असेल तर अशा अनेक कंपन्या आहेत ज्या तुम्हाला तात्काळ कर्ज उपलब्ध करून देतात. एवढेच नाही तर आता व्हाट्सअप वर देखील कर्ज मिळविणे शक्य झाले आहे.

घर बसल्या व्हॉटअप मिळवा कर्ज

IIFL Finance नावाची कंपनी व्हाट्सअप द्वारे तात्काळ कर्ज उपलब्ध करून देणार आहे. व्यवसाय तसेच लघु उद्योगांसाठी तुम्हाला हे कर्ज कमी पडणार असून कंपनीने व्हाट्सअप च्या माध्यमातून कर्ज वितरणाची तयारी सुरू केली आहे. ही कंपनी तुम्हाला बिजनेस लोन तसेच msme लोन पुरवीत आहे. कर्ज मंजुरी आणि निधी हस्तांतरणाची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने होणार आहे.

Personal loan offers

IIFL फायनान्स कंपनी व्हाट्सअपवर ग्राहकांना त्वरीत कर्ज देणार आहे. 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल. व्यावसायिक कारणासाठी, लघुउद्योगासाठी हे कर्ज देण्याची तयारी या वित्तीय कंपनीने केली आहे. अशा प्रकारे व्यावसायिक कर्ज, एमएसएमई कर्ज उद्योगांना देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हे पण पहा ~  Home loan : पत्नीसोबत जॉईंट होम लोनचे `हे` फायदे खूप कमी लोकांना माहिती आहेत

अर्ज करण्यापासून, ते मंजूर करणे आणि पैसा हस्तांतरीत करण्याची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल होईल. भारतातील 450 दशलक्षहून अधिक युझर्संना आयआयएफएल फायनान्स, 24×7 एंड-टू-एंड डिजिटल लोनची सुविधा देते.

सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन,शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा

Join whatsApp Group

100% डिजिटल प्रोसेसद्वारे मिळवा लोन

IIFL फायनान्सने WhatsApp वर ग्राहकांसाठी झटपट मंजुरीसह ₹10 लाखांपर्यंतच्या बिझनेस लोनची घोषणा केली आहे. WhatsApp वर IIFL फायनान्सचे बिझनेस लोन MSME लोन हा या क्षेत्रातील पहिला-प्रकारचा उपक्रम आहे,. ज्यामध्ये लोनच्या अर्जापासून तर डिसबर्समेंटपर्यंत 100 टक्के सर्वच डिजिटल पद्धतीने होईल.

 आपल्या व्हाट्सअप वरून कर्ज मिळवण्यासाठी येथे अर्ज करा

Loan on Whats app

Disclaimer : तुमच्या जबाबदारीवर किंवा योग्य माहिती घेऊन  Instant Loan किंवा personal loan साठी अर्ज करा, आमचा त्याच्याशी कोणत्याही प्रकारे काहीही संबंध नाही. आम्ही येथे केवळ शैक्षणिक उद्देशाने माहिती दिली आहे, कोणतीही फसवणूक टाळण्यासाठी तुमचे कार्ड तपशील, CVV क्रमांक, महिना-वर्ष, वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नका.

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment