Home loan : पगारदार व्यक्तीने गृहकर्ज घेऊन घर बांधावे की भाड्याच्या घरात राहावे? घरबांधणीची योग्य वेळ कोणती!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home Loan : स्वप्नातल्या घराची मालकी ही अनेकांची इच्छा असते परंतु मालमत्तेच्या वाढत्या किमतींमुळे ही इच्छा पूर्ण करणे अवघड काम वाटू शकते.अशा वेळी गृहकर्ज कामी येतात. गृहकर्जासह तुम्ही तुमच्या स्वप्नातील घरासाठी वित्तपुरवठा करू शकता आणि दीर्घ कालावधीसाठी हप्त्यांमध्ये ते फेडू शकता.पण प्रश्न पडतो की भाड्याने राहावे की घर बांधावे, पहा सविस्तर विश्लेषण

गृहकर्ज घेऊन घर बांधावे, भाड्याने राहावे?

साधारणपणे मध्यमवर्गीय नोकरदारांनी आपल्या होम लोनच्या EMI ची रक्कम पगाराच्या 20- 25% असेल तरच घर खरेदी करायचा विचार केला पाहिजे.ज्यांचे वेतन 50 ते 70 हजारांदरम्यान असेल त्यांनी भाड्याने घर घेऊन बचत करावी.तसेच 1 लाखांपर्यंत वेतन गेल्यानंतर घर विकत घेण्याचा विचार करायला हवा.

उदाहरणार्थ, जर तुमचा मासिक पगार 1 लाख रुपये असेल,तर तुम्ही दरमहा 25 हजारांचा हप्ता भरू शकता. पण जर तुमचा पगार 50 ते 70 हजार रुपयांच्या दरम्यान असेल आणि गृहकर्ज घेऊन घर विकत घेतले आणि त्याचा हप्ता दरमहा 25 हजार रुपयांपर्यंत येत असेल तर हा निर्णय आर्थिकदृष्ट्या चुकीचा मानला जातो.

हे पण पहा ~  sbi personal loan पर्सनल लोन घेताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन,शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा

Join whatsApp Group

Home loan planing

गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी किमान 25 वर्षांचा कालावधी लागतो.घर खरेदी करू नये हा विचार किंवा सल्ला पूर्णपणे चुकीचा आहे.घर भाड्याने घेऊनही राहण्यात फायदा आहे. जर पगाराच्या रकमेपैकी फक्त 25 % रक्कम EMI म्हणून जात असेल तर नक्की घर खरेदी करा.

Disclaimer : तुमच्या जबाबदारीवर किंवा योग्य माहिती घेऊन  Instant Loan किंवा personal loan साठी अर्ज करा, आमचा त्याच्याशी कोणत्याही प्रकारे काहीही संबंध नाही. आम्ही येथे केवळ शैक्षणिक उद्देशाने माहिती दिली आहे, कोणतीही फसवणूक टाळण्यासाठी तुमचे कार्ड तपशील, CVV क्रमांक, महिना-वर्ष, वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नका.

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment