CM fund news : राज्य कर्मचाऱ्यांचे जून महिन्यातील वेतन कपात न करणे बाबत पत्रक !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CM fund news : अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत राज्य शासनाच्या वतीने सुरु असलेल्या सदर मदतकार्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून एक दिवसाचे एकूण वेतनाइतकी रक्कम माहे जून, २०२३ च्या वेतनातून वसूल करण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे. 

अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीकरीता राज्य शासनाकडून मदतकार्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.या नैसर्गिक आपत्तीस सामोरे जाण्यासाठी सहाय्य आणि मदत व पुनर्वसनाच्या कामास आपलाही हातभार लावला जातो आहे.

परंतु सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यातील जुनी पेन्शनधारक कर्मचारी वगळता महाराष्ट्रात जे नवीन एनपीएस धारकेवाडी या कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजीचे सूर दिसून येण्याचा रसून त्यांनी ही एक दिवसाची वेतन कपात करण्यास सरळ असमर्थता दर्शवली असल्याचं आता समोर येत आहे.

हे पण पहा ~  NPS Update : खुशखबर... आता मोदी सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या NPS मध्ये सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन!

NPS धारक कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त जुनी पेन्शन योजना लागू नसल्यामुळे त्यांचेच भविष्य अंधारकारमय असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या मदत करण्यास सक्षम नसल्याचे मत सदर पत्रकामध्ये व्यक्त करण्यात आली आहे.

सध्यस्थितीत nps धारक सरकारी पगरामध्ये दैनंदिन उदरनिर्वाह विविध प्रकारचे कर्जाचे हप्ते , त्याचबरोबर कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणे हे शक्य नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

कर्मचारी जून वेतन कपात नकारपत्रक  PDF येथे डाऊनलोड करा

वेतन कपात नकारपत्रक

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment