Land record : 1956 पासूनच्या जमिनी मिळणार मूळ मालकाला परत ! परिपत्रक आले

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LandLand Record :  जमीन, शेतजमीन किंवा भूखंड नोंदणीकृत असताना फसवणूक होते. एकाच जमिनीची वारंवार अनेक पक्षांकडे नोंदणी केली जाते. खरेदीदाराच्या माहितीशिवाय,त्याच्या पैशाच्या बदल्यात त्याला खोटी नोंदणी कागदपत्रे दिली तेव्हा लोकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते.

Bhoomi Land Records 2023

जमिनीच्या चुकीच्या जमिनींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्यामुळे एका जिल्ह्यातील जवळपास 1956 पासून ते जमिनीचे व्यवहार आहे.सर्व हस्तांतरित करण्यात आदिवासी कार्यक्रम करण्यात आलेला आहे.त्या अनुषंगाने तलाठी यांना सुचित करण्यात आलेले आहे की १९५६ ते १९७४ या कालावधीच्या दरम्यानच्या आदिवासींचे जमीन गैर आदिवासी हस्तांतरित झाले आहेत. 

जिल्हाधिकारी कार्यालय यांनी आदेश ते रद्द ठरवून आता मूळ मालकांना त्या जमिनी हस्तांतरित करणे विषयी जिल्हाधिकारी कार्यालय यांनी आदेश निर्गमित केलेले आहेत.1974 दरम्यान आदिवासी जमातींच्या काही जमिनी आदिवासींकडेच हस्तांतरण करण्यात आलेल्या होत्या.या सर्व जमिनी सरकारतर्फे कायदेशीर ठरविण्यात आलेले आहेत व आदिवासी समाजाला प्रतिउत्तर करणे बाबत प्रत्यक्षात अनुषंगाने असे सुचित करण्यात येते की 1956 ते 1974 या कालावधीच्या दरम्यान गैरव्यवहार झालेल्या सर्व जमिनी आदिवासींकडे हस्तांतरित झाले आहेत.

हे पण पहा ~  Land record : 1980 पासूनचे जुने फेरफार व सातबारा उतारे पहा ऑनलाईन आपल्या मोबाईलवर

जमिनी आदिवासींना प्रत्त्यापीठ योजना

05/02/2023 दरम्यानआपल्या राज्यांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये दवंडी जाहीर सूचना द्वारे प्रचार व प्रसार करून ग्रामस्थांमध्ये जाणीव जागृती निर्माण करावी.त्याबाबत पंचनामे प्रसिद्धी अहवाल व दवडी च्या अहवाल या कार्यालयात सादर करावा मंडळ अधिकारी यांना सुचित करण्यात येते की, आपल्या मंडळांतर्गत सर्व तलाठी यांनी सदर बाबीस दवंडीद्वारे जाहीर प्रसिद्धी प्रसिद्धी दिली किंवा ठरवून त्या जमिनी आदिवासींना प्रत्यारोपित करणे बाबत उपरोक्त विषयाच्या संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने सुचित करण्यात आले आहे.

Bhoomi Land Records

की सन 1956 ते 1974 कालावधीचे दरम्यान ज्या आदिवासींच्या जमिनी गैरआदिवासींकडे हस्तांतरित झाल्या ते सर्व हस्तांतर गैरकायदेशीर ठरवून त्या जमिनी आदिवासींना प्रत्यापित करणेबाबत मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडून कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आलेला आहे.त्यानुषंगाने तलाठी यांना सुचित करण्यात आले आहे की 1956 ते 1974 या कालावधीचे दरम्यान ज्या आदिवासींच्या जमिनी गैरआदिवासींकडे हस्तांतरित झाले आहेत.

फक्त गत नंबर टाकून पहा प्लॉट जमिनीचा नकाशा

Land Record

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment