Health insurance : धक्कादायक… या सरकारी कर्मचाऱ्यांना कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याचे धोरण नाही?

Helth insurance : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्यात आलेले असतानाच खालील संवर्गातील कर्मचाऱ्यांना मात्र ही “विमा योजना” लागू करण्यास सरकारने विधिमंडळात आज नकार दिलेला आहे तर बघूया बघूया सविस्तर माहिती! 

कॅशलेस आरोग्य योजना महाराष्ट्र

राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्यासंदर्भाची मागणी शिक्षक आमदार सत्यजित तांबे जयंत आजगावकर यांनी केली असता शिक्षण मंत्री नामदार श्री दीपक केसरकर यांच्याकडून खालील माहिती देण्यात आली आहे.

शिक्षणमंत्री श्री.केसरकर म्हणाले की,”कॅशलेस आरोग्य योजना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देखील उपलब्ध नाही.त्यामुळे ती शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील लागू नाही.कर्मचाऱ्यांच्या थकित वैद्यकीय देयके तसेच अन्य देयके अदा करण्याकरीता निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोविड-19 च्या प्रादूर्भावामुळे प्रलंबित देयके टप्प्याटप्प्याने अदा करण्यात येत आहे.”

हे पण पहा ~  Crop insurance : अरे व्वा.. आता 'या' शेतकऱ्यांना पुन्हा मिळणार पीक विमा! पहा यादीत आपले नाव

Cashless insurance scheme

शिक्षकांना कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याबाबत तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने सादर केलेल्या प्रस्तावास सार्वजनिक आरोग्य विभाग,नियोजन विभाग व वित्त विभागाने असहमती दर्शविली असल्याची माहिती त्यांनी दिली.

NPS अकाउंट मधून पैसे काढण्याचे नियम बदलले, पहा सविस्तर

Health Insurance

This article written by Godawari Ghuge from Maharashtra.She is owner of the swaragauri.com and She has 3 Year experience of blogging.

Leave a Comment