EPFO Update : खुशखबर… निवृत्तीनंतर कर्मचऱ्यांना मिळणार तब्बल 15,600 रुपये पेन्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

EPFO Update : नोकरी करणाऱ्या लोकांना सतत त्यांच्या पीएफविषयी काळजी असते. जमा होणारे पैसे परत मिळणार की नाही असे वेगवेगळे प्रश्न असतात. दरम्यान असे अनेक कर्मचारी आहेत की यामध्ये मिळणाऱ्या पेन्शनबाबत त्यांना कसलीच कल्पना नसते.

निवृत्तीनंतर महिन्याला पेन्शन म्हणून 15,600 रुपये देण्यात येत आहेत. समजा तुमची नोकरी 9 वर्ष 6 महिन्यापेक्षा जास्त असल्यास तुम्हाला पीएफसह पेन्शनची रक्कम काढता येत नाही.

मासिक पेन्शन कशी मोजली जाते?

मासिक पेन्शन = (पेन्शनपात्र वेतन x ईपीएस खात्यातील योगदान वर्ष) / 70

उदाहरण : एखाद्याचा मासिक पगार सरासरी 14 हजार असेल (यात बदल होतो, जो सरासरी केल्यावर सर्वात जास्त तो पकडायचा) आणि नोकरीचा कालावधी 20 वर्ष असेल तर दरमहा चार हजार रुपये पेन्शन मिळेल.

सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन,शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा

Join whatsApp Group

दुसरं उदाहरण, जर कर्मचाऱ्याचा पेन्शनकरिता पात्र असलेला पगार 10 हजार रुपये इतका असेल आणि त्यांनी जर 18 वर्षे काम केलं तर (10,000 × 18) 70 = 2570 रुपये इतकं पेन्शन त्या कर्मचाऱ्याला मिळेल.

कर्मचऱ्यांना मिळणारवाढीव पेन्शन

श्रम आणि रोजगार खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेतील एका प्रश्नाला लिखित उत्तर देताना शेअर बाजारातील गुंतवणूक वाढवण्याची शिफारस FIAC ने केली असल्याचे सांगितले होते.ईपीएफओच्या वित्त गुंतवणूक आणि लेखापरीक्षण समितीने शेअर बाजारातील गुंतवणुकीची मर्यादा 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

हे पण पहा ~  सरकारी कर्मचाऱ्यांना डबल ओव्हरटाइम नाही! मा.सर्वोच्च न्यायालयाने फिरवला मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

सध्या, ईपीएफओ आपल्या निधीपैकी फक्त 5 ते 15 टक्के रक्कम एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETFs) द्वारे गुंतवते. ईपीएफओला 2021-22 मध्ये इक्विटी म्हणजेच स्टॉक मार्केटमधील गुंतवणुकीतून 16.27 टक्के परतावा मिळाला आहे, जो 2020-21 मध्ये 14.67 टक्के होता.

बापरे.. पाच वर्षांत तब्बल 34% रिटर्न; पहा टॉप वीस SIP

Top SIP 2023

वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

जास्त पेन्शन मिळविण्यासाठी, EPS सदस्याला जवळच्या EPFO कार्यालयात जावे लागते.आयुक्तांनी दिलेल्या पद्धतीनुसार आणि स्वरुपानुसार अर्ज द्यावा लागणार आहे.संयुक्त पर्यायामध्ये डिस्क्लेमर आणि डिक्लेरेशन देखील असेल.भविष्य निर्वाह निधीमधून निवृत्ती वेतन निधीमध्ये अॅडजस्टमेंट करण्याची आवश्यकता असल्यास, संयुक्त अर्जात कर्मचार्‍यांची संमती आवश्यक असेल.एक्झम्प्टेड प्रॉव्हिडंट फंड ट्रस्टकडून पेन्शन फंडात निधी हस्तांतरित करण्याच्या बाबतीत, ट्रस्टीला हमीपत्र सादर करावे लागते.

आपले GPF खात्यातील रक्कम येथे चेक करा 

GPF Balance

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment