Bank account : भारतीय नागरिकांचे बँकेमध्ये अनेक प्रकारची बँक खाती असतात.यामध्ये बचत खाते,चालू खाते,वेतन खाते आणि संयुक्त खाते यांचा समावेश आहे.भारतात बचत खाते हे लोकांचे प्रमुख खाते आहे.यामध्ये सहसा लोक बचतीसाठी खाते उघडतात.
Bank account rule
भारतातील एखाद्या व्यक्तीची किती बँक खाती असावी याची मर्यादा नाही.लोक आपल्या गरजेनुसार एकापेक्षा जास्त बँक खाती ठेवू शकतात.अर्थतज्ञांच्या मते 3 पेक्षा अधिक बचत खाती उघडणे चांगले नसते कारण नंतर ही खाती हाताळणे अवघड होऊन बसते.बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक असणेही आवश्यक आहे नाहीतर दंड आकारला जातो.
सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन,शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा
Saving bank account updates
आपल्या बचत खात्यांमध्ये कोणताच व्यवहार होत नसल्यास बँक खाते देखील निष्क्रिय केले जाते.अशा परिस्थितीत एखाद्याच्या गरजेनुसार बँक खात्याची मर्यादा निश्चि केली पाहिजे तर बँक खात्यांची संख्या निश्चित करण्यासाठी सरकारकडून वेगळा नियम नाही.
पर्सनल लोन घेतलेय काय ? घ्या ही काळजी नाहीतर, बसणार भुर्दंड