Dcps amounts : सरकारी कर्मचाऱ्यांच्या NPS DCPS संदर्भात महत्वाचा शासन निर्णय निर्गमित! दि. 28/2/2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Dcps amounts : महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी वर्गास नोव्हेंबर 2005 DCPS योजना लागू करण्यात आली आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजने (DCPS) तून राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट करण्याची कार्यपध्दती शासन निर्णय शालेय शिक्षणव क्रीडा विभाग दिनांक 19/09/2019 अन्वये विहीत करण्यात आलेली आहे.(Old pension scheme)

National Pension scheme update

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (National Pension scheme) लागू करण्यात आली आहे.सर्व जिल्हा परिषद तसेच मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे राष्ट्रीय निवृत्तीवेतन PRAN क्रमांक सुरू करणे,नियमित कपात करणे कार्यवाही सुरू केली आहे.

DCPS/NPS latest news

राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये वर्ग (लेखाशीर्ष ८३४२०२७५) मधील सन २१-२२ मंजूर तरतूद ३२७० कोटी असताना खर्च 40 कोटी झालेला आहे या बाबीसाठी शासनाने संदर्भिय पत्र क्र.8 अर्धशासकीय पत्राव्दारे तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे.सदरील हिशोब तात्काळ पूर्ण करणे बाबत कळविलेले आहे.(Old pension scheme news)

सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा

Join WhatsApp group

Old pension scheme update

दिनांक 7/12/2022 रोजी मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांचे कर्मचारी कपाती, शासन हिस्सा व त्यावरील व्याजाची परिगणना करुन चिठ्ठया वाटप करुन व सदरची रक्कम संबंधितांच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन Old pension scheme update खात्यावर जमा करणेबाबतची कार्यवाही डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्यात यावी असे निर्देश दिलेले आहेत.

हे पण पहा ~  Crop insurance : अरे व्वा.. आता 'या' शेतकऱ्यांना पुन्हा मिळणार पीक विमा! पहा यादीत आपले नाव

NPS मध्ये किती रक्कम वर्ग होणार व शासन निर्णय येथे पहा 👉 DCPS Amounts 

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सेवाशुल्क अदा करण्यासाठी शासनाकडून अनुदान प्राप्तीसाठी नवीन लेखाशिर्ष उघडण्याकरिता संदर्भ क्र. अन्वये मान्यता देण्यात आलेली आहे. सन २०२२-२३ मधील मंजूर तरतूदीच्या २१% रक्कम अदा करण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे.

खूशखबर..42% महागाई भत्ता वाढणार, येथे पहा फरक

महागाई भत्ता

वित्त विभागाच्या शासन परिपत्रकान्वये वित्तीय अधिकारामध्ये सुधारणा केली आहे. त्यान्वये सन २०२२-२३ आर्थिक वर्षासाठी,सदर लेखाशीर्षाखाली निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Dcps Amounts transfer

सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता खालील विवरणपत्रातील स्तंभ क्र.३ नुसार तरतूद मंजूर करण्यात आली आहे.सदर तरतूदीच्या ६४% म्हणजेच एकूण रु.१,१२,२८.०० हजार (एक कोटी बारा लाख अठ्ठावीस हजार फक्त) इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली (BEAMS) द्वारे आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य,पुणे यांना खालील विवरणपत्रानुसार वितरीत करण्यास मान्यता देण्यात आला आहे.

खुशखबर.. आता ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार जुनी पेन्शन योजना

जुनी पेन्शन योजना

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

1 thought on “Dcps amounts : सरकारी कर्मचाऱ्यांच्या NPS DCPS संदर्भात महत्वाचा शासन निर्णय निर्गमित! दि. 28/2/2023”

Leave a Comment