Aadhaar pan link : आपले आधार कार्ड पॅन कार्ड लिंक आहे आत्ताच पहा; नाहीतर 10 हजार दंड

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhaar pan link : आयकर विभागाने पॅन आधार लिंक करण्यासाठी मुदत देण्यास नकार दिला आहे.सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने 30 जून पासून आधार आणि पॅनशी लिंक Aadhaar pan link करण्यासाठी 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.दंड भरल्याशिवाय कोणीही आपला pan card आधारशी लिंक करू शकणार नाही.

PAN Aadhaar Linking status

30 जून 2023 ही शेवटची तारीख आहे.जर तुम्ही पॅन कार्ड धारक असाल तर तुम्हाला पॅनला आधार कार्ड करणे आवश्यक आहे. जर पॅन कार्ड धारकांनी 30 जूनपर्यंत लिंक केले नाही तर त्यानंतर पॅन कार्ड निष्क्रिय म्हणजेच बिनकामाचे होईल.त्याला पुन्हा अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी मोठा दंड भरावा लागू शकतो.

ऑनलाइन पॅन-आधार लिंक

  • आधार-पॅन कार्ड आधीपासूनच लिंक आहे की नाही हे पाहण्यासाठी Incometax.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करा.
  • येथे Link Aadhaar वर जाऊन Our Services वर क्लिक करा.
  • तेथे तुम्ही तुमचा पॅन नंबर टाकावा.नंतर कॅप्चा कोड भरा.
  • यानंतर पॅन आणि आधार लिकिंगचे स्टेट्स चेक करण्यासाठी Get Linking Status वर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला काही सेकंदात माहिती समोर येईल. तुमचे पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे की नाही.
हे पण पहा ~  Employees reservation : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! केंद्राप्रमाणे मिळणार संधी

तुमचे आधार आणि पॅन कार्ड आधीपासूनच लिंक आहे का नाही येथे पहा

आधार पॅन लिंक

This article written by Godawari Ghuge from Maharashtra.She is owner of the swaragauri.com and She has 3 Year experience of blogging.

Leave a Comment