Bank holiday बापरे.. : जुलै महिन्यात बँकांना तब्बल 15 सुट्ट्या! कधी कधी बंद राहणार बँका? पहा संपूर्ण यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

July 2023 Bank Holiday: जून महिना संपायला आता अवघे तीनच दिवस शिल्लक आहेत. लवकरच जुलै महिना सुरु होणार आहे. नवीन महिना सुरु होण्यासोबतच अनेक बदल देखील होतात. जुलै महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जुलै 2023 मध्ये बँकांच्या सुट्ट्यांची यादी जारी केली आहे.

Bank holiday list June 2023

जुलै महिन्यात 5 रविवार, 2 शनिवार आणि विविध ठिकाणांच्या 8 सुट्ट्या म्हणजेच 15 दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुट्ट्यांमध्ये बदल आहे. यासंदर्भात माहिती Reserve Bank of India जारी केली आहे.

बँका जरी बंद असल्या तरी देखील तुम्ही ऑनलाइन पद्धतीने हे व्यवहार करु शकता.बँकेच्या सुट्टीच्या दिवशी कोणतेही तातडीचे काम असल्यास तुम्ही एटीएम, इंटरनेट बँकिंग, नेट बँकिंग आणि इतर सेवांचा वापर करु शकता. तसंच एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तुम्ही UPI वापरू शकता. यासोबतच तुम्ही क्रेडिट, डेबिट कार्डचा देखील सहज वापर करु शकता.

हे पण पहा ~  Employees demotion : धक्कादायक... या सरकारी कर्मचाऱ्यांची पदोन्नती होणार रद्द! शासन निर्णय निर्गमित दि.23/6/2023

जुलै 2023 बँकांच्या सुट्टी यादी येथे पहा

Bank holiday list

This article written by Godawari Ghuge from Maharashtra.She is owner of the swaragauri.com and She has 3 Year experience of blogging.

Leave a Comment