Old pension : मोठी बातमी… सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Old pension : राज्यात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शिक्षक व इतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे 3 मे 2023 पासून हे धरणे आंदोलन सुरू करण्यात आहे.दररोज सुमारे 1000 ते 1500 राज्यातून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

जुनी पेन्शन योजना अपडेट्स

महाराष्ट्र शासनाने आंदोलनाची दखल घेतली नाही म्हणून आमदार दत्तात्रय सावंत यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती,यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेतली आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना याबाबत लवकर बैठक घेण्याचे सुचित केले.

Old pension new updates

आता राज्यातील एक नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या आणि 2005 नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

हे पण पहा ~  State employees news : खूशखबर.. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मेडिकल बील संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित! दि. 13/3/2023

सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन,शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा

Join whatsApp Group

Juni pension news

दीपक केसरकर यांनी सुध्दा संबंधित आंदोलकांसोबत चर्चा केली.या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री महोदय यांनी हे सर्व कर्मचारी एक नोव्हेंबर 2005 पूर्वी राज्य शासकीय सेवेत रुजू झाले असल्याने यांना जुनी पेन्शन योजना लागू केलीच पाहिजे असे आश्वासन दिले आहे.

जुनी पेन्शन अभ्यास समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर लगेचच जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.साधारपणे 15 जुन पर्यंत जुनी पेन्शन अभ्यास समिती आपला अहवाल सादर करणार आहे.

 महागाई भत्ता,जुनी पेन्शन,पगार वाढ, शासन संबंधित माहिती येथे पहा

सरकारी कर्मचारी अपडेट्स

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment