Aadhaar pan link : आपले आधार कार्ड पॅन कार्ड लिंक आहे आत्ताच पहा; नाहीतर 10 हजार दंड

Pan card links

Aadhaar pan link : आयकर विभागाने पॅन आधार लिंक करण्यासाठी मुदत देण्यास नकार दिला आहे.सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने 30 जून पासून आधार आणि पॅनशी लिंक Aadhaar pan link करण्यासाठी 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.दंड भरल्याशिवाय कोणीही आपला pan card आधारशी लिंक करू शकणार नाही. PAN Aadhaar Linking status 30 जून … Read more