7th pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 31 मे रोजी संध्याकाळी मोठी घोषणा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.31 मे रोजी संध्याकाळी मोठी घोषणा केली जाणार आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास महागाई भत्त्याविषयी त्यांना गोड बातमी मिळू शकते. 

Gov employees DA hike

महागाई भत्याची कर्मचाऱ्यांना प्रतिक्षा आहे.महागाई भत्ता वाढीविषयी लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.देशातील कामगार मंत्रालय ग्राहक निर्देशांक दर जाहीर करतात.31 मे रोजी AICPI निर्देशांक जाहीर होणार आहे. 

सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढीव महागाई भत्ता या आधारे निश्चित होईल.जुलै महिन्यात महागाई भत्त्यात किती वाढ करण्यात येणार याचे चित्र या आकडेवारीवरुन स्पष्ट होईल.सध्या महागाई भत्ता 42 % आहे.

Dearness allowance new update

मीडिया रिपोर्ट्सनुसार AICPI च्या आकडेवारीनुसार,महागाई भत्त्यात मोठी वाढ असणे निश्चितच आहे.अहवालानुसार,जूनमध्ये AICPI चा आकडा 129.2 होता.यानंतर फेब्रुवारीत तो घसरून 132.7 अंकांवर पोहोचला. मार्चमध्ये तो पुन्हा उसळला असून तो 133.3 अंकांवर पोहोचला आहे.

हे पण पहा ~  7th Pay HRA hike : महागाई भत्ता वाढीनंतर मोदी सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना देणार मोठे गिफ्ट! HRA मध्ये होणार मोठी वाढ

महागाई निर्देशांकाच्या आधारावरच जुलै महिन्यात मिळणारा महागाई भत्ता निश्चित होणार आहे.सध्या 3 % वाढ निश्चित आहे पण जर महागाई निर्देशांक वाढला तर महागाई भत्त्यात 4 % वाढ होऊ शकते. 

सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वय 60 वर्ष संदर्भात मोठी अपडेट्स येथे पहा

Retirement Age

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment