Dearness Allowance : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central government employees) 1 मार्चचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे.कारण उद्या लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकार मोठे गिफ्ट देणार आहे. याच बरोबर वाढलेल्या डीएची (Dearness allowance) घोषणाही होईल. मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पगारात बम्पर वाढ होत आहे.
उद्या होणारबैठक केंद्रीय कॅबिनेटची बैठक
उद्या अर्थात 1 मार्चला कॅबिनेटची बैठक होत आहे.या बैठकीत महागाई भत्त्याला मंजुरी मिळू शकते. माध्यमांतील वृत्तांनुसार, कर्मचाऱ्यांच्य महागाई भत्त्यात 4 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. जर 4 % डीएला मंजुरी मिळाली तर मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांना 42 % दराने डीए मिळाले. सध्या कर्मचाऱ्यांना 38 % दराने डीएचा लाभ मिळत आहे.
आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेच्या हालचाली सुरू! पहा किती वाढणार पगार
महागाई भत्ता 42% होणार!
महागाई भत्ता मंजूर झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ४ टक्क्यांनी वाढून 42% होईल.सध्या 38% दराने पगार केले जात आहे.महागाई भत्ता (da hike 4% ने वाढला आहे.
सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
जर तुम्ही 7 व्या वेतन आयोगा अंतर्गत महागाईचा चार्ट पाहिला तर जुलै 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत निर्देशांकात 2.6 अंकांची वाढ झाली आहे.यामध्ये एकूण महागाई भत्त्यात 4.40% वाढ झाली आहे. यामुळे आता कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42% असेल.डिसेंबर 2022 मध्ये CPI-IW निर्देशांक 0.2 अंकांनी कमी होऊन 132.3 अंकांवर आला.
महागाई भत्ता फरक येथे कॅल्क्युलेट करून होणारी पगार वाढ येथे पहा