State employees : मोठी बातमी… सरकारी कर्मचाऱ्यांच्या माहे एप्रिल महिन्याचे वेतन अनुदान प्राप्त! शासन निर्णय दि. 25/4/2023

State Employees : महाराष्ट्र राज्य  खालील कर्मचारी यांच्या वेतन या बाबीकरीता माहे एप्रिल २०२३ चे वेतन करीता अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

महागाई भत्ता व वे’तन अनुदान उपलब्ध

सन २०२३ २४ या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीत केलेल्या निधी मधून महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर अधिकारी / कर्मचारी यांच्या सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये मार्च २०२३ चे वेतन या बाबीकरीता माहे एप्रिल २०२३ चे वेतन अतिकालीक भत्ता व महागाई भत्ता करीता अनुदान वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. 

वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (BEAMS) प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी (आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे, आयुक्त – क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व सह सचिव / उप सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई) यांना वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Employee’s April salary budget

सन २०२३ २०२४ या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून BEAMS प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढीलप्रमाणे नियंत्रक अधिकान्यांच्या अधिनस्त ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहेआहे.

हे पण पहा ~  State employees : दिलासादायक बातमी.. 'या' कर्मचाऱ्यांच्या 58 महिन्यांच्या अतिप्रदान वेतन वसुलीस सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती!

Maharashtra state employees news

खर्च झालेल्या अनुदानाचे उपयोगिता प्रमाणपत्राची प्रत शासनास सादर केली आहे.सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये एप्रिल २०२३ चे वेतन बाबींकरीता उद्दिष्टाखाली खालील विवरणपत्रात दर्शविल्याप्रमाणे सचिव यांच्याकडे वित्त विभागाच्या अटी व शर्तीनुसार तपशीलवार माहिती सादर करण्याच्या अटीस अधीन राहून सुपूर्द करण्यात आले आहे.

वेतन अनुदान सामाविष्ट जिल्हे व शासन निर्णय येथे डाऊनलोड करा

शासन निर्णय

Hello Everyone,my name is Swati Ghuge Maharashtra. I am the Writer and Founder of this blog and share all Marathi information Related Education, Gov Employees, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.I have 3 years experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

%d