DA Hike News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ! 42 % दराने महागाई भत्ता वाढ करणेबाबत मोठी अपडेट्स समोर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Da DA Hike Update : महाराष्ट्र राज्य शासकीय,जिल्हा परिषद,इतर पात्र कर्मचारी व पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आत्ताची घडीची मोठी बातमी समोर आली असून राज्य कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये केंद्रीय प्रमाणे वाढ लागु करण्यात येणार आहे.

DA 42 % Hike new updates

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट असून राज्य सरकारी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्ता मिळाला पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे. मागणीवर श्री.शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

मीडिया रिपोर्ट्स मध्ये मंत्रालय वित्त विभागाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीसाठीचा प्रस्ताव तयार केला असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे आता लवकरच महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना 4% टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे.

42 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार!

महागाई भत्ता वाढ मागणीबाबत अधिकृत्त निर्णय राज्य सरकार लवकर घेतला जाणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 % महागाई भत्ता वाढीबाबत अधिकृत्त घोषणा करतील असे सांगितले जाते आहे.सदरचा वाढीव dearness allowance हा केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे माहे जानेवारी 2023 पासुन थकबाकीसह लागू करण्यात येणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळाला आहे.

हे पण पहा ~  Old pension strike : सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून जुनी पेन्शन लागु करण्यासंदर्भात लेखी आश्वासन

7th pay commission DA

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै 2022 पासुन 38 % दराने महागाई भत्ता लागु आहे.4 % DA वाढीनंतर राज्य कर्मचाऱ्यांना एकुण महागाई भत्ता हा 42 % होणार आहे.सदरचा महागाई भत्ता वाढ राज्यातील निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना देखील त्वरित लागु करण्यात येणार आहे.यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असणारी डी.ए वाढीची मागणी अखेर पुर्ण होणार आहे.

महागाई भत्ता 42% पगार वाढ व फरक येथे पहा

महागाई भत्ता वाढ व फरक

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

2 thoughts on “DA Hike News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ! 42 % दराने महागाई भत्ता वाढ करणेबाबत मोठी अपडेट्स समोर”

  1. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृती वयाची चर्चा बंद झाली का ?

    Reply
  2. संप काळात ६० वर्षे सेवानिवृती ची खुपच चर्चा होती.आता त्याची काहिच बातमी नसते.

    Reply

Leave a Comment