JiNPS New Rules : राष्ट्रीय पेन्शन योजनेतून पैसे काढण्यासाठी PFRD नवीन नियम लागू केला आहे. हा नियम 1 एप्रिलपासून लागू झाले असून या नियमानुसार खालील कागदपत्रे देणे बंधनकारक असणार आहे.
NPS Amounts withdrawal Rules
केंद्र सरकारकडून 22 फेब्रुवारी 2023 रोजी परिपत्रक काढण्यात आले असून त्यामध्ये म्हटले आहे की,NPS ग्राहकांना kyc कागदपत्रे देणे बंधनकारक असणार आहेत.PFRDA ने नोडल अधिकारी आणि ग्राहकांना ही अनिवार्य कागदपत्रे अपलोड करण्यासंदर्भात सांगितले आहे.संबंधित कागदपत्रांमध्ये कोणत्याही प्रकारची चूक आढळल्यास NPSचे पैसे रोखले जाऊ शकतात.
आपले NPS अकाउंट kyc स्टेट्स येथे चेक करा
NPS kyc document
आपल्या राष्ट्रीय पेन्शन योजनेतून अकाउंट काढण्यापूर्वी,NPS पैसे काढण्याचा फॉर्म अपलोड केला आहे की नाही हे याचा अपडेट्स अगोदर घ्या.NPS मधून पैसे काढण्याच्या फॉर्ममधील माहिती ओळखपत्र आणि पत्त्याच्या पुराव्यानुसार भरली पाहिजे. बँक अकाउंट PRAN नंबर कार्डची एक कॉपी देखील असावी.
NPS kyc documents upload process
- CRA सिस्टमवर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी लॉग इन करा.
ई-साइन,ओटीपी प्रमाणीकरणावर आधारित लॉगिनसाठी रिक्वेस्ट पाठवू शकता. - अॅड्रेस,बँक डिटेल्स,नॉमिनी डिटेल्स यासारखी माहिती रिक्वेस्ट दरम्यान ऑटो अपलोड केली जाईल.
- आता ग्राहकाला एकरकमी एन्युटी रक्कम आणि डिटेल सेलेक्ट करावे लागतील.
- आता Bank account verified करावे लागेल.
त्यानंतर ओळखपत्र आणि पत्ता,PRAN No आणि Bank Passbook इत्यादी KYC कागदपत्रे अपलोड करा. - अपलोड करावयाचे कागदपत्रे आणि स्कॅन केलेला फोटो असणे आवश्यक
ग्राहक आधारच्या मदतीने OTP प्रमाणीकरण आणि E-shing चा वापर करुन अशाप्रकारे प्रक्रिया पूर्ण करता येईल.
आपले NPS अकाउंट kyc स्टेट्स येथे चेक करा
Good post. I learn something totally new and challenging on websites I stumbleupon every day. Its always exciting to read articles from other writers and practice a little something from other sites.