Union Budget 2023 : मोठी घोषणा…. पहा काय काय स्वस्त काय महाग? 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

केंद्रातील मोदी सरकार आज आर्थिक वर्ष 2023-2024 साठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचा हा पाचवा अर्थसंकल्प आहे.

Union Budget 2023

अर्थसंकल्प  सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असून अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा काही वस्तू होणार स्वस्त होणार आहे.अर्थसंकल्पात अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे.

इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात येईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.आता,करपात्र उत्पन्नाची मर्यादा 7 लाख इतकी करण्यात आली आहे.फण हा फायदा नवीन कररचनेनुसार कर भरणाऱ्यांसाठी आहे. अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असून अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा; ‘या’ वस्तू होणार स्वस्त होणार आहे.

 • मोबाईल
 • इलेक्ट्रिक वाहने
 • खेळणी
 • टीव्ही

या वस्तू होणार महाग

 • विदेशी किचन चिमणी
 • सोन्याचे दागिने
 • चांदीचे दागिने
 • चांदीची दागीने

पुढील आर्थिक वर्षात रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे

BUDGET 2023 LIVE

पुढील आर्थिक  वर्षात रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

हे पण पहा ~  Income tax : 7 लाखांपर्यंतच उत्पन्न टॅक्स फ्री कसे असणार! 3 लाखांपासून 5% टॅक्स? काय आहे प्रकार? पहा सविस्तर

शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर

 1. पंचामृत योजना
 2. गोवर्धन योजना
 3. बायोगॅस धोरणासाठी 10 हजार कोटीची गुंतवणूक
 4. ‘मिष्ठी’ योजना
 5. आंब्याची बागायतीसाठी ‘मिष्ठी’ योजना
 6. बायोगॅसच्या उभारणीसाठी १० हजार कोटींची तरतूद
 7. एकलव्य शाळेत ३८ हजार ८०० शिक्षकांची भरती करणार
 • गरीबांना मोफत अन्नधान्य योजनेची मुदत १ वर्ष वाढवली
 • पुढील 1 वर्षासाठी मोफत अन्नधान्य योजना, त्यासाठी 2 लाख कोटींचे बजेट
 • पीएम अन्नपूर्णा कौशल्य योजनेची सुरूवात होणार
 • मोफत रेशनचा 80 कोटी लोकांना फायदा, 2 लाख कोटींचा खर्च
 • पीएम अन्नपूर्णा कौशल्य योजनेची सुरूवात होणार
 • मोफत अन्न योजनेसाीठी 2 लाख कोटी खर्च
 • 9 वर्षात अर्थव्यवस्था 10 व्या स्थानावरून 5 व्या स्थानावर
 • पीपीपी मॉडेल अंतर्गत पर्यटनाला चालना देणार
 • भांडवली गुंतवणुकीचा खर्च 33 टक्क्यांनी वाढवून 10 लाख कोटी रुपये केला जात आहे, जो जीडीपीच्या 3.3% असेल
 • 5G वरील संशोधनासाठी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये 100 लॅब उभारणार

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment