ZP Free Laptop Scheme : मोफत लॅपटॉप योजना, योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार मोफत लगेच करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा परिषदेमार्फत सतत नव नवीन प्रकारच्या योजना येत असतात परंतु या योजना नागरिकांपर्यंत पोहोचतच नाहीत.आज आपण या लेखांमध्ये जिल्हा परिषद तर्फे मोफत लॅपटॉप जो मिळणार आहे

ZP Free Laptop Scheme

विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत लॅपटॉप मिळवण्यासाठी किंवा लॅपटॉप सुविधा लाभ घेण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. त्यासाठी पंचायत समितीमध्ये विहित नमुन्यातील अर्जाचा नमुना व्यवस्थितरित्या भरून सर्व कागदपत्रासह जोडून संबंधित विभागाकडे दाखल करावा लागेल. त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मदत करण्यासाठी आणि मुलांना ऑनलाइन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

मोफत लॅपटॉप योजना 2023

सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करता यावा यासाठी लॅपटॉप सुरू करण्यात आला आहे.त्यामुळे जिओ कंपनीचा लॅपटॉप, केवळ सर्वसामान्य नागरिक महागडा खरेदी करू शकतात.सध्या विद्यार्थ्यांना केवळ शासनाकडून लॅपटॉप मिळत आहेत.

अनेक विद्यार्थ्यांची कुटूंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असती. लॅपटॉप घेण्यासाठी 25 ते 30 हजार रुपये लागतात. यामुळे हे सामान्य घरातील विद्यार्थ्यांना लॅपटॉप घ्यायला परवडत नाही.ही बाब लक्षात घेऊन ही योजना सुरू केली आहे. या योजनेमार्फत लॅपटॉप खरेदी करण्यासाठी 30 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.

  1. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  2. सदर विद्यार्थी अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि एसबीसी संवर्गातील असावा.
  3. लाभार्थी विद्यार्थ्यांनी यापूर्वी कोणत्याही योजनेतून अनुदानावर लॅपटॉप योजनेचा लाभ घेतलेला नसावा
  4. वैद्यकशास्त्र किंवा अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेला असावा.
हे पण पहा ~  New Gharkul list 2023 : नवीन घरकुल यादी आली,पहा आपल्या गावाची यादी आपल्या मोबाईलवर

आवश्यक कागदपत्रे

  • बोनाफाईड प्रमाणपत्र
  • बँक पासबुकची झेरॉक्स
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • दहावी, बारावी, नीट, जेईई गुणपत्रक सत्यप्रत
  • ओळखीचे प्रमाणपत्र जसे आधार कार्ड, मतदान कार्ड
  • विद्यार्थ्यांचा आधारकार्ड (Aadhaar Card

वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी योजना समाज कल्याण विभागाकडून राबवली जाते. इतर शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नाहीत.या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे

मोफत लॅपटॉप मिळवण्यासाठी येथे अर्ज करा

Free laptop Applications 

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment