आपल्याला जर घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि आपण जर प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजने करता अर्ज केला असेल तर यादी जाहीर झालेली आहे.आपण ऑनलाईन बघू शकता यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही.
PMAYG Gramin Gharkul list
मित्रांनो, आपल्याकडील ग्रामीण भागामध्ये ही योजना मार्फत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिला जातो.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या याद्या ह्या online केल्या गेल्या आहेत.तसेच आक्टोंबर 2021 ते नोव्हेंबर 2022 मधील लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेले असून अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होत आहे.आज आपण 2010 पासून ते 2021 पर्यंतच्या सर्व याद्या कशा राहायच्या हे सुध्दा पाहणार आहोत.
घरकुल यादी 2022 महाराष्ट्र
सोप्या पद्धतीने आपण आपल्या मोबाईलवर सर्व प्रोसेस करून आपले नाव यादीमध्ये आहे किंवा नाही हे तपासून शकतो.आपल्याला घरकुल मंजूर झाले कि नाही हे आपण online पद्धतीने बघू शकतो हे कसे बघायचे तर त्यासाठी आपण सर्वात शेवटी आहे आपण त्यावर क्लिक करा.
भूमिहीन कुटुंबांना मिळणार घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य
दरम्यान महाराष्ट्र सरकारने पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे.घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागे अभावी घरकुलाच्या लाभ मिळण्यापासून वंचित आहेत.
सन २०१५-१६ पासून दारिद्रय रेषेखालील भूमिहीन बेघर कुटूंबांना घरकुल बांधकामास जागा खरेदी करण्यासाठी पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना” या नावाने योजनेस मान्यता देण्यात येत आहे.
ही योजना इंदिरा आवास योजना,रमाई आवास योजना व शबरी आवास योजना या योजनेतील दारिद्रय रेषेखालील घरकुल पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभधारकांना लागू राहील.
सर्व जिल्ह्याच्या घरकुल याद्या 2023 येथे पहा