Forage grass scheme : कडबा कुट्टी योजना ऑनलाईन अर्ज सुरू, 50% अनुदानासाठी ‘येथे’ करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Forage grass scheme : जनावरांची योग्य निघा राखण्यासाठी जनावरांना योग्य खुराक, चारा मिळणे गरजेचे असते.जनावरांच्या आहारासाठी शासनाने गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कडबाकुट्टी अनुदान योजना आणली आहे.याविषयी सविस्तर माहिती घेऊया.

Kadba Kutty Grant Scheme 

पशुपालन व्यवसायामध्ये कडबा कुट्टी मशीन खूप उपयोगी मशीन आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडून कडबा कुट्टी मशीन अनुदानाविषयी नेहमी चौकशी होत असते.सरकार अनुदानावर कडबा कुट्टी मशीन साठी आर्थिक सहाय्य देत असते.तुम्ही जर कडबा कुट्टी मशीन खरेदीच्या विचारात असाल तर ही माहिती तुमच्या साठी महत्वाचे आहे. कडबा कुट्टी मशीन खरेदीसाठी 50-75 % पर्यंत अनुदान मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत.

कडबा कुट्टी योजना 2023

कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना 2022 चालू झाले आहे या योजनेसाठी शेतकऱ्याकडून ऑनलाईन अर्ज मागविले जात आहेत.महाराष्ट्र सरकार कडबा कुट्टी खरेदीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देत आहे.या योजनेचे अनुदान 50% किंवा दहा हजार रुपये एवढे आहे.

कडबा कुट्टी मशीन योजना पात्रता

कडबा कुट्टी मशीन वितरण योजना अंतर्गत जर तुम्हाला कडबा कुट्टी मशीन मिळवायचे असेल तर तुमच्याकडे
खालील पात्रता असणे आवश्यक आहे.
1. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
2. अर्जदार हा ग्रामीण भागात राहणारा असावा.
3. अर्जदाराकडे बँक खाते असणे आवश्यक आहे.
4. अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
5. अर्जदाराकडे दहा एकर पेक्षा कमी जमीन असावी लागते

हे पण पहा ~  land record : जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे हे 8 पुरावे माहीत आहेत का ?
कडबा कुटी मशीन योजना आवशक कागदपत्रे
  • बॅक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स
  • आधारकार्ड झेरॉक्स प्रत
  • 8 अ उतारा
  • घराचे वीज बिलाची झेरॉक्स
  • सातबारा

कडबा कुटी मशीन चे फायदे 

  1. बारीक कापल्याने जनवरणा खण्यास सोपे जाते .
  2. चारा साठवायला कमी जागा लागते .
  3. चाऱ्याची नासाडी कमी होते .
  4. मोठा चारा कमी वेळेत कापला जातो .
  5. कडबा कुटी मशीन ला विद्युत मोटर जोडली
  6. चारा कापण्यासाठी खूप कमी वेळ लागतो.

कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेसाठी येथे अर्ज करा

कडबा कुट्टी योजना

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment