Kadba kutty yojana : कडबा कुट्टी योजना ऑनलाईन अर्ज सुरू, 50% अनुदानासाठी ‘येथे’ करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kadba kutti yojana : कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेसाठी अर्ज महाडीबीटी पोर्टल वर करावा लागतो.

कडबा कुट्टी योजना 2023

>> सर्व प्रथम शेतकऱ्यांनी या महाडीबीटी पोर्टलवर आपले प्रोफाईल बनवावे लागते.
>> येथे शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती, शेतीची माहिती, पिकाची माहिती द्यावी लागते नंतर अर्ज करता येतो.
>> अर्ज करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण या योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरणाच्या खरेदीसाठी आर्थिक साहाय्य ही बाब निवडावे.
>> यानंतर मनुष्य चलित अवजारांमध्ये कडबा कुट्टी मशीन साठी अर्ज करता येतो.
>> लॉगीन केल्यावर अर्ज करा असे अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
>> कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावर क्लिक करा.
>> जसे हि तुम्ही कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावर क्लिक कराल त्यावेळी एक अर्ज तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर ओपन होईल त्यामध्ये खालीलप्रमाणे माहिती निवडायची आहे.

हे पण पहा ~  Pm kisan : प्रतिक्षा संपली... आज जमा होणार पीएम किसान 13 वा हप्ता जमा; राज्यातील 9लाख शेतकरी राहणार वंचित! पहा आत्ताच आपले नाव

Forage grass subsidy scheme 2022

>> तपशील या पर्यायाखालील तपशिलामध्ये मनुष्यचलित अवजारे हा पर्याय निवडा.
>> मुख्य घटकमध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा.
>> व्हील ड्राईव्ह प्रकार आणि एच पी श्रेणीमध्ये काही पर्याय निवडायचा नाही.
>> यंत्र सामग्री अवजारे या पर्यायासाठी फॉरेज ग्रास ॲण्ड स्ट्रा हा पर्याय निवडा
>> प्रकल्प खर्च श्रेणी रिकामी सोडा.
>> सर्वात शेवटी मशीनच्या प्रकारामध्ये Above 3 व upto 3 असे पर्याय दिसेल त्यापैकी एक पर्याय निवडा आणि अर्ज जतन करा.
>> या बटनावर क्लिक करा.
>> अशा प्रकारे तुम्ही वरील पद्धतीचा अवलंब करून हा अर्ज करू शकता.

कडबा कुट्टी योजना ऑनलाईन अर्ज करण्याची येथे क्लिक करा

👉 online forrm 👈

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

2 thoughts on “Kadba kutty yojana : कडबा कुट्टी योजना ऑनलाईन अर्ज सुरू, 50% अनुदानासाठी ‘येथे’ करा अर्ज”

Leave a Comment