pm kisan : पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याची अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव वाट पाहत होते,आता प्रतिक्षा संपली असून उद्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा 2 हजार रुपये जमा होणार आहे
pm kisan 13th installment
पीएम किसान सन्मान निधी योजना याचा 13 वा हप्ता कधी खात्यात जमा होणार याची चिंता सर्वांना होती.आता ही चिंता मिटलेली आहे,केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी काल झालेल्या कार्यक्रमांमध्ये 13 वा हप्ता खात्यामध्ये जमा होण्याची तारीख जाहीर केलेली आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
माननीय पंतप्रधान 27 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 03 वाजता “पीएम किसान सन्मान संमेलन” चे उद्घाटन करतील.त्यानंतर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे.या संदर्भातील अधिकृत माहिती केंद्र शासनाच्या https://pmevents.ncog.gov.in/ या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे.
पीएम किसान 13 हप्ता लाभार्थी यादी येथे पहा
महाराष्ट्र राज्यातील पीएम किसान 13 हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या गेल्या वेळेच्या तुलनेत घटली आहे. जवळपास 9 लाख शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांचा मिळणार नाही.
Pm kisan E-KYC करण्यासाठी येथे क्लिक करा