Old pension : देशामध्ये आणि राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजनेचा गाजतो आहे.सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार की नाही यावर चर्चा सुरू आहे.
OPS New Updates
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 1 मार्च रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
जुनी पेन्शन योजनेबाबत 1 मार्च रोजी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.ओपीएस च्या अद्ययावतीकरणासाठी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार आहे.याबाबत मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान समोर आले आहे.
जुनी पेन्शन योजना न्युज
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी छत्तीसगडमधील रायपूर येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाला संबोधित केले.या वेळी ते म्हणाले की,हिमाचल प्रदेश सरकारने पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत 1 लाख 36 हजार कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली आहे.
Juni pension yojana
मोदी सरकारने याअगोदरच सभागृहात वर माहिती देताना देशातील 5 राज्य सरकारांनी राजस्थान,छत्तीसगड,झारखंड,पंजाब आणि हिमाचलमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत माहिती दिली आहे.
पगार खात्या ( Salary Account) चे महत्त्व व प्रकार येथे पहा
1 thought on “Old Pension : मोठी बातमी! लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन संदर्भात 1 मार्चला होणार महत्वाचा निर्णय! मिळणार लाभ”