NPS News Rules: 1 एप्रिलनंतर बदलणार NPS चे नियम, पहा नवीन नियम; अन्यथा अडकतील पैसे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NPS News Rules : राष्ट्रीय पेन्शन प्रणाली योजनेतून पैसे काढण्यासाठी PFRD नवीन नियम लागू करणार आहे. हे  नियम 1 एप्रिलपासून लागू होणार आहे.या नियमानुसार काही कागदपत्रे देणे बंधनकारक असणार आहे.

NPS Amounts withdrawal Rules

22 फेब्रुवारी 2023 रोजी परिपत्रक काढण्यात आले असून त्यामध्ये म्हटले आहे की ग्राहकांना kyc कागदपत्रे देणे बंधनकारक असणार आहेत.

PFRDA ने नोडल अधिकारी आणि ग्राहकांना ही कागदपत्रे अनिवार्य अपलोड करणे सुनिश्चित करण्यास सांगितले आहे.संबंधित कागदपत्रांमध्ये कोणत्याही प्रकारची चूक आढळल्यास एनपीएसचे पैसे रोखले जाऊ शकतात.

NPS kyc documents

आपल्या राष्ट्रीय पेन्शन योजनेतून पैसे काढण्यापूर्वी,तुम्ही पैसे काढण्याचा फॉर्म अपलोड केला आहे की नाही हे याचा अपडेट्स अगोदर घ्याघ्या.मधून पैसे काढण्याच्या फॉर्ममधील माहिती ओळखपत्र आणि पत्त्याच्या पुराव्यानुसार भरली पाहिजे. बँक अकाउंट,PRAN नंबर कार्डची एक कॉपी देखील असावी.

हे पण पहा ~  Breaking news : धक्कादायक...जुनी पेन्शन लागू होणार पण! सरकारने संसदेत जुन्या पेन्शन संदर्भात दिली मोठी माहिती!

NPS ग्राहकांना आवश्यक KYC कागदपत्रे व process येथे पहा

NPS kyc Documents

Disclaimer : तुमच्या जबाबदारीवर किंवा योग्य माहिती घेऊन  Instant Loan किंवा personal loan साठी अर्ज करा, आमचा त्याच्याशी कोणत्याही प्रकारे काहीही संबंध नाही. आम्ही येथे केवळ शैक्षणिक उद्देशाने माहिती दिली आहे, कोणतीही फसवणूक टाळण्यासाठी तुमचे कार्ड तपशील, CVV क्रमांक, महिना-वर्ष, वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नका.

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

2 thoughts on “NPS News Rules: 1 एप्रिलनंतर बदलणार NPS चे नियम, पहा नवीन नियम; अन्यथा अडकतील पैसे.”

Leave a Comment