Good news : संपात सहभागी झालेले जे शासकीय कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित होते त्यांची अनुपस्थिती होते,त्यांची अनुपस्थिती सेवेतील खंड न समजता “असाधारण रजा” म्हणून नियमित करण्यात आली होती.पण असाधारण रजा नोंद करून पगार कपात करण्यात संदर्भात परिपत्रक निघाले होते परिणामी संपात सहभागी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती.
मुख्यमंत्र्यांचे अंदोलन काळात आश्वासन
दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी समन्वय समितीने मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेऊन संपात सहभागी कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करू नये अशी मागणी केली.संप मागे घेतेवेळी दिलेल्या आश्वासनांनुसार संप काळातील कोणत्याही कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करू नये असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
जूनी पेन्शन संदर्भात न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश
State employees updates
दि.28 मार्च 2023 रोजी राज्य शासनाने काढलेल्या निर्णयातील संप कालावधी हा ‘असाधारण रजा’ या ऐवजी’देय रजा’ करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.संबंधित शासन निर्णय लवकरच निर्गमित होणार असून माहे मार्च चे वेतन निघणार आहे.