google pay loan काही मिनिटात गुगल पे वरून घ्या 1 लाख रुपये कर्ज! पहा संपूर्ण माहिती

google pay loan : आपण प्रत्येकजण व्यवहार करण्यासाठी गुगल पे ॲप (google pay) वापरत असतो. तर मित्रांनो आज आपण या गुगल पे ॲपवरून 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज कसे मिळवायचे? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. 

google pay loan process

सर्व प्रथम google pay loan घेण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.कर्ज घेण्यासाठी तुमचा सिबिल स्कोर (cibil score) चांगला पाहिजे.तुमचे जेवढ्या बँकेत अकाऊंट आहे त्या बँकेमधील तुमचा व्यवहार चांगले असावे.

तुमच्या नावावर कोणत्याही बँकेचे कर्ज थकीत असल्यास तुम्हाला यामधून कर्ज ( Bank loan) मिळणार नाही.चला पाहूया (google pay loan process) गुगल पे कर्ज घ्यायची पूर्ण प्रक्रिया

google pay loan online

सर्वप्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल मध्ये google pay ऐप इन्स्टॉल करून घ्यावे लागेल व यानंतर पूर्ण प्रोसेस करून तुमचे बँक अकाउंट ऍक्टिव्हेट करावे लागेल.

त्यानंतर यामध्ये तुम्हाला बिझनेस असा पर्याय दिसेल बिजनेस पर्यायावर क्लिक केल्यानंत ज्या कंपन्या ऑनलाइन लोन देतात त्या सर्व कंपन्यांची यादी तुमच्या समोर दिसेल.

ज्या कंपनीकडून तुम्हाला कर्ज घ्यायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक अर्ज येईल.

Online Google pay loan

  • आता तुम्हाला संपूर्ण अर्ज लागेल.तुमची वैयक्तिक माहिती, तुमच्या व्यवसायाबद्दलची माहिती आणि तुम्हाला इतर आवश्यक कागदपत्रे देखील येथे अपलोड करावे लागतील.
  • हा अर्ज संपूर्णपणे भरल्यानंतर तुम्हाला किती कर्ज ( personal loan ) पाहिजे तेथे टाका आणि फॉर्म सबमिट करा.
  • थोड्या वेळाने आपण कर्जासाठी पात्र की अपात्र आहात याचा तुम्हाला मेसेज येईल.
  • जर तुम्ही लोन साठी पात्र असाल तर फक्त 30 मिनिटांच्या आता कर्जाचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील.
  • कर्जासाठी अगोदर आपला सिबिल स्कोअर फ्रि मध्ये येथे पहा
हे पण पहा ~  Home loan : पत्नीसोबत जॉईंट होम लोनचे `हे` फायदे खूप कमी लोकांना माहिती आहेत

टीप : गुगल पे वरुन कर्ज घेण्याअगोदर google pay च्या सर्व अटी आणि शर्ती (terms and conditions) वाचून घ्या तसेच लोन ज्या कंपनीकडून घ्यायचे आहे तिची पूर्ण माहिती बघूनच हे लोन घ्या.

वैयक्तिक बॅंक कर्ज घेण्यापूर्वी आपला सिबिल स्कोअर फ्रिमध्ये येथे पहा

Free Cibil check

Hello Everyone,my name is Swati Ghuge Maharashtra. I am the Writer and Founder of this blog and share all Marathi information Related Education, Gov Employees, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.I have 3 years experience in blogging and youtube careers.

1 thought on “google pay loan काही मिनिटात गुगल पे वरून घ्या 1 लाख रुपये कर्ज! पहा संपूर्ण माहिती”

Leave a Comment

%d