7th pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! आता महागाई भत्ता नाही वाढणार?

7th pay commission : केंद्र सरकारकडून होळीच्या आधी महागाई भत्त्याची घोषणा करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.मात्र आतापर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.तर दुसऱ्या बाजूला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘Dearness allowance hike’ बाबत कठोर भूमिका घेतली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांची निदर्शने

पश्चिम बंगाल मध्ये ममता सरकारच्या या भूमिकेविरोधात कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत.कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरत सरकार विरुद्ध निदर्शन केली.

“आमच्याकडून जितके होऊ शकले तितके आम्ही केले आहे.आम्ही शक्य तितकी महागाई भत्त्यात वाढ केली आहे. आता आणखी वाढ करण्याची क्षमता सरकारमध्ये नाही” अशी भूमिका सरकारने स्पष्ट केली.

अर्थसंकल्पात महागाई भत्ता वाढीची घोषणा!

ममता बॅनर्जी सोमवारी विधानसभेत म्हणाल्या होत्या की, कर्मचारी नेहमी जास्त मागणी करत असतात.मला किती पैसे द्यावे लागतील?आमच्या सरकारला यापुढे महागाई भत्ता देणे शक्य नाही.आमच्याकडे पैसे नाहीत.आम्ही अतिरिक्त 3 टक्के डीए दिला.आता एवढ्यावरही तू खुश नसतील तर माझे डोके कापून टाका.

हे पण पहा ~  7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकारने वाढवणार तीन भत्ते! अंतिम प्रस्ताव तयार

सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा

Join WhatsApp group

7th pay commission news

राज्याचे अर्थमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी 15 फेब्रुवारी रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला होता.यामध्ये सर्व राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांसह निवृत्ती वेतनधारकांना मार्च महिन्यापासून 3% महागाई भत्ता देण्याची घोषणा करण्यात आली होती.

राज्य कर्मचाऱ्यांचा एक मोठा वर्ग महागाई भत्ता वाट मागणीवर ठाम आहे.त्यांना भाजप, काँग्रेस आणि डाव्यांचाही पाठिंबा मिळत आहे.टीएमसी सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना आधीच 105 % “DA hike” देत आहे.

आता 50 हजार रुपये टॅक्स वाचवा घरबसल्या

इन्कम टॅक्स सुट

Hello Everyone,my name is Swati Ghuge Maharashtra. I am the Writer and Founder of this blog and share all Marathi information Related Education, Gov Employees, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.I have 3 years experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

%d