Bank New Rules : आता ‘या’ कागदपत्रांशिवाय निघणार नाही बॅंकेतील पैसे! तर घरात ठेवत येणार एवढे पैसे?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank rule : भारत सरकारने नवीन नियमानुसार आता बँकेत पैसे जमा करणे त्याचबरोबर पैशांच्या व्यवहार करणारे संदर्भात नवीन निर्णय लागू केले असून या साधनांभात आरबीआयने नवीन नियम प्रणाली आपल्या प्रशासकी प्रतकाराद्वारे प्रसिद्ध केली आहे तर बघूया सविस्तर माहिती.

Bank cash deposit rules

मोठ्या रकमांचा व्यवहार करण्यासाठी सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे आता प्रत्येक नागरिकाला बंधनकारक करण्यात आले असून रोख रक्कम भरण्यासाठी ठराविक कागदपत्रांची सुद्धा आपल्याला आवश्यकता असणारा असून यासंदर्भात आरबीआयने खडक पावले उचलले असून केंद्रीय प्राप्ती तर अधिनियम 2022 नुसार या नियमांचे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

New cash transaction rules

नवीन बॅंक नियमांनुसार आता 20 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करणे किंवा काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे यादी देण्यात आली आहे. 

हे पण पहा ~  OPS committee updates : जुनी पेन्शन लागू होणार! अभ्यास समिती कडून मंत्रालयात चर्चेसाठी निमंत्रण! पहा सविस्तर

थोडक्यात सांगायचे झाल्यास आता कोणत्याही खाजगी आर्थिक कंपनी,सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील आपल्या एक किंवा अधिक खात्यांमध्ये पॅन आणि आधार कार्ड देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

घरात किती कॅश रक्कम ठेवता येईल? येथे पहा

Bank new rule

This article written by Godawari Ghuge from Maharashtra.She is owner of the swaragauri.com and She has 3 Year experience of blogging.

Leave a Comment