OPS latest News : धक्कादायक… जुन्या पेन्शन संदर्भात आतली महिती उघड! कर्मचाऱ्यांना मोठा झटका

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ops latest news : राज्याचा आर्थिक ताळेबंद पाहून जुनी पेन्शन (old Pension) निर्णय घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस vendra Fadnavis) यांनी विधानपरिषदेत दिली होती.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पेन्शन संदर्भात विचारणा

विधिमंडळ सदस्य श्री.राजेश राठोड, श्री.कपिल पाटील,श्री. किशोर दराडे, श्री. किरण सरनाईक,श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप,श्री.अभिजित वंजारी,डॉ. वजाहत मिर्झा,श्री.सतेज ऊर्फ बंटी पाटील, डॉ.प्रज्ञा सातव,श्री.जयंत आसगावकर यांनी जुन्या पेन्शन बाबत यांना सन्माननीय उप मुख्यमंत्री यांच्याकडे तारांकित प्रश्नांद्वारे खुलासा मागितला होता.

ज्यामध्ये राज्यातील माहे नोव्हेंबर,२००५ व त्यानंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झालेल्या सर्व कर्मचारी व शिक्षक यांनाही राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यास जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा विचार राज्य शासन करील असे उत्तर मा.उप मुख्यमंत्री यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दिले होते,हे खरे आहे काय?

Old pension scheme Maharashtra

खरे असल्यास,कोणताही भेदभाव न करता सर्व शासकीय / निमशासकीय कर्मचारी व अनुदानित शिक्षक यांना झारखंड, राजस्थान आणि छत्तीसगड प्रमाणे जुनी पेन्शन लागू करण्याबाबत विविध संघटनांकडून होणाऱ्या मागण्यांबाबत शासनाने काय विचार केला आहे?

हे पण पहा ~  OPS committee : जुन्या पेन्शन संदर्भात आत्ताच्या घडीची मोठी बातमी! जुनी पेन्शन योजना लागू होणार ?

सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा

Join WhatsApp group

Old pension scheme updates

झारखंड,राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची आर्थिक स्थिती जुनी पेन्शन देण्याकरीता सक्षम आहे किंवा कसे याबाबत तपशीलवार माहिती देण्याबाबत तसेच स्थापन केलेल्या अभ्यासगटाचा अहवाल देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे का नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले उत्तर धक्कादायक असून सरकारी कर्मचारी बांधवांसाठी मोठ्या मोठे निराशाजनक आहे.(Old pension scheme updates) 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आलेले लेखी उत्तर येथे पहा

लेखी उत्तर

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

1 thought on “OPS latest News : धक्कादायक… जुन्या पेन्शन संदर्भात आतली महिती उघड! कर्मचाऱ्यांना मोठा झटका”

Leave a Comment