DA hike June 2023 : खुशखबर सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तब्बल 16% वाढ! सहा महिन्याचा फरक पण मिळणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DA Hike News June 2023 : सरकार आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचार्‍यांसाठी सरकारने त्यांच्या डीएमध्ये प्रचंड वाढ केली आहे.सातव्या वेतन आयोगांतर्गत पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या केंद्र सरकारकडून मूळ पगाराच्या 42 % महागाई भत्ता दिला जात आहे.पण या कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात तब्बल 16 % वाढ करण्यात आली आहे.

1 जानेवारी 2023 पासून वाढीव डीए लागू !

पाचव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 16% ची बंपर वाढ करण्यात आली आहे.कर्मचाऱ्यांचा डीएचा दर सध्या मूळ वेतनाच्या 396% होता. आता डीए आता मूळ वेतनाच्या 412 % करण्यात आला आहे.

या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 9 % वाढ

सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये जानेवारी महिन्यापासून 212% वरून 221% करण्यात आला आहे. DA मध्ये तब्बल 9% टक्के वाढ करण्यात आली आहे.सदरची DA वाढ ही माहे जून महिन्याच्या वेतन देयकासोबत मिळणार असून जानेवारी ते जून महिना पर्यंत सहा महिन्यांचा फरक सुध्दा मिळणार आहे.

हे पण पहा ~  Home loan : पत्नीसोबत जॉईंट होम लोनचे `हे` फायदे खूप कमी लोकांना माहिती आहेत

सध्या 42 टक्के डीए मिळत आहे

केंद्र सरकार आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या कर्मचार्‍यांच्या केलेला बदल 1 जानेवारी 2023 पासून लागू होईल. कर्मचाऱ्यांना जून महिन्याच्या पगारासह सहा महिन्यांची थकबाकी मिळणार आहे.

सातव्या वेतन आयोगानुसार पुढील महागाई भत्ता केंद्र सरकार जानेवारी व जुलै महिन्यात जाहीर असते.जुलै सुध्दा महागाई भत्त्यात 4 % वाढ म्हणजेच मूळ वेतनाच्या 46 % पर्यंत वाढ अपेक्षित आहे.

घरभाडे भत्ता संदर्भात मोठी अपडेट्स पहा सविस्तर

HRA allowance

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment