Home loan : पत्नीसोबत जॉईंट होम लोनचे `हे` फायदे खूप कमी लोकांना माहिती आहेत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home loan : जॉईंट गृह कर्ज घेण्याचे अनेक फायदे असतात.या विषयी तुम्हाला माहिती आहे का? जॉईंट गृह कर्ज घेताना जर महिला अर्जदार असेल तर त्याचे विविध फायदे मिळतात.आपण आपल्या पत्नी किंवा बहिणीला गृह कर्जासाठी जॉईंट अ‍ॅप्लिकंट बनवू शकतो.जॉईंट गृह कर्ज घेण्याचे नेमके कोणते फायदे आहेत जला तर जाणून घेऊया

Home Loan amount

जर तुम्ही तुमच्या पत्नीसोबत जॉईंट गृह कर्ज घेण्यासाठी अर्ज केला तर सर्वांत मोठा फायदा म्हणजे दोघांचे उत्पन्न आणि क्रेडिट स्कोअरच्या आधारे तुम्हाला योग्य व्याजदराने लोन रक्कम सहज मिळते.

Income tax benefits

गृह कर्जच्या बाबतीत दोघेही कलम 80C अंतर्गत इन्कम टॅक्स सवलतीचा दावा करू शकतात.दोन्हीही अर्जदारांना व्याजावर दोन लाख रुपये तर मुद्दलावर पाच लाख रुपयांचा लाभ मिळू शकतो.

हे पण पहा ~  Home loan subsidy : खुशखबर.. सरकारी कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रीम अनुदान मिळणार! शासन निर्णय निर्गमित दि.22/5/2023

 Low intrest rate

Home loan साठी महिला अर्जदार सहभागी असल्यास होम लोनसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना बँका कमी व्याजदराने कर्ज मिळते.साधारण होम लोनच्या व्याजदरापेक्षा 0.05 टक्के म्हणजेच पाच बेसिस पॉइंट्स कमी असतो.

सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन,शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा

Join whatsApp Group

Home loan EMI

जॉईंट होम लोन परतफेड करण्याचा भार कोणा एकालाच सहन करावा लागणार नाही.कारण यामुळे दोन्ही अर्जदारांची बँक खाती लिंक होतील, जेणेकरून कोणताही गृह कर्जाचा हप्ता चुकणार नाही.

कर्जासाठी आवश्यक आपला सिबिल स्कोअर फ्रि येथे चेक करा

Credit score

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment