CIBIL Score : आपला सिबिल स्कोअर कमी का होतो,कमी असल्यास कसा वाढवावा? पहा सोपे 10 मार्ग

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CtCIBIL Score : आपणास कोठेही आणि केव्हाही कर्ज घ्यायचे असल्यास प्रथम आपला क्रेडिट स्कोर किती आहे? हे आपल्याला विचारले जाते.आता हा सिबिल स्कोर काय आहे? कमी असेल तर कसा वाढवायचा? या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

Cibil score free check online

भारतात 4 क्रेडिट संस्था या क्रेडिट स्कोरची माहिती देतात. 

1) TransUnion CIBIL 2)Equifax 3) Experian, 4) CRIF High Mark

या क्रेडिट संस्थाना थेट RBI च्या बँकिंग ऑपरेशन्स आणि विकास विभागाद्वारे नियंत्रित केले जाते. सन 2005 क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज (रेग्युलेशन) ऍक्ट (CICRA) अंतर्गत,बँका आणि NBFC ला ग्राहकाने घेतलेल्या प्रत्येक किरकोळ कर्जाचा अहवाल चारही क्रेडिट माहिती ब्युरोला देणे बंधनकारक आहे.

What is good credit score

बॅंकेकडून कर्ज घेताना किंवा कर्ज ट्रान्सफर करताना क्रेडिट स्कोअर विचारात घेतला जातो.यामध्ये आपण घेतलेल्या अनेक प्रकारच्या कर्जांची किंवा क्रेडिट कार्डची परतफेड समाविष्ट असते.तुम्हाला तुमचे आधीचे पेमेंट वेळेवर भरले आहे की नाही याची एक कल्पना देते.Credit Score हा 300 ते 900 पॉइंट्स पर्यंत असतो.750 गुणांपेक्षा जास्त सिबिल असलेल्या 79 % ग्राहकांना कर्ज दिले जाते.

हे पण पहा ~  Free Cibil check : तुमचा सिबिल स्कोअर 2 मिनिटात मोबाईलवर पहा!तोही पुर्णपणे फ्री..

आपला सिबिल स्कोअर येथे फ्री चेक करा

Free Cibil check

क्रेडिट स्कोर कसा वाढवावा? 

क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी अनेक मार्ग आहे,तुम्हाला जर तुमचा क्रेडिट स्कोर वाढवायचा असेल तर खालील पर्यायाचा वापर करा. 

  • तुम्ही कर्ज घेतले असेल तर त्याचे हप्ते नियमित भरा. 
  • वस्तु खरेदी करताना वस्तू कॅशमध्ये न खरेदी करता हप्त्यावर खरेदी करा. 
  • खरेदी केलेल्या वस्तुचे EMI नियमित भरा. 
  • क्रेडिट कार्ड,डेबिट कार्डाचा अधिकाधिक वापर करा पण कार्ड लिमिटच्या 60% वापर करा.
  • कर्जाची चौकशी कमी करा.

आपला सिबिल स्कोअर कसा कॅल्क्युलेट होतो येथे पहा

Cibil Score

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

3 thoughts on “CIBIL Score : आपला सिबिल स्कोअर कमी का होतो,कमी असल्यास कसा वाढवावा? पहा सोपे 10 मार्ग”

Leave a Comment