CIBIL Score : आपला सिबिल स्कोअर कमी का होतो,कमी असल्यास कसा वाढवावा? पहा सोपे 10 मार्ग

Credit score check

CtCIBIL Score : आपणास कोठेही आणि केव्हाही कर्ज घ्यायचे असल्यास प्रथम आपला क्रेडिट स्कोर किती आहे? हे आपल्याला विचारले जाते.आता हा सिबिल स्कोर काय आहे? कमी असेल तर कसा वाढवायचा? या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. Cibil score free check online भारतात 4 क्रेडिट संस्था या क्रेडिट स्कोरची माहिती देतात.  1) TransUnion … Read more

Free Cibil check : तुमचा सिबिल स्कोअर 2 मिनिटात मोबाईलवर पहा!तोही पुर्णपणे फ्री..

Free CIBIL check : च्या वेबसाइटनुसार,750 गुणांपेक्षा जास्त असलेल्या 79 % ग्राहकांना कर्ज दिले जाते.आपल्य ची तपासणी एकापेक्षा जास्त कंपन्याद्वारे करता येते. Free Cibil check online काही खाजगी Aap,website तुमचा देतात,तर काही कंपन्यांकडून पैसे आकारले जातात.ऑनलाइन कसा तपासाचा हे आज आपण पहूया. फ्रि मध्ये स्कोर कसा तपासायचा? आता आपण आपला याची प्रक्रिया जाणून घेऊया. सर्वप्रथम … Read more

Free CIBIL Score : आपला सिबिल स्कोअर कमी का होतो,कमी असल्यास कसा वाढवावा?

कर्ज घ्यायचे असल्यास प्रथम आपला CIBIL स्कोर किती आहे,हे आपल्याला विचारले जाते.आता हा सिबिल स्कोअर काय आहे? कमी असेल तर कसा वाढवायचा? या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. Cibil score free check online बहुतेक वित्तीय संस्थांनी क्रेडिट स्कोअरवर आधारित ग्राहकांचे वर्गीकरण सुरू केले आहे.या वित्तीय संस्था कर्जांवर जोखीम-आधारित व्याजदर निश्चित करत आहेत. … Read more

CIBIL Score : म्हणजे काय,सिबिल कसा तयार होतो

Credit score : बँकिंग किंवा आर्थिक संस्थांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट असतो. हे तुमच्या History चे वैशिष्ट्ये असते.सध्याच्या परिस्थितीत हा कर्ज घेण्यातील सर्वात महत्त्वाचा आणि अभिभाज्य भाग बनला आहे. आज आपण कसा तयार होतो? सिबिल स्कोअर तयार करत असलेल्या कंपन्या कोणत्या? कसा तयार होतो या सगळ्याची माहिती या लेखात पाहणार आहोत. CIBIL Score म्हणजे काय ? … Read more