MahaDBT Portal : ‘एक शेतकरी एक अर्ज’ अनुदान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी म्हणजेच एकाच MahaDBT portal अर्ज उपलब्ध करून दिले जातात.यासाठी लॉटरीचा उपयोग करून सोडत दिली जाते. आता महाडीबीटी पोर्टलवर अनुदानासाठी अर्ज केलेल्या ज्या शेतकरी बांधवांना लॉटरी लागली आहे.
MahaDBT Portal Scheme lottery
पोर्टल (Mahadbt portal) द्वारे महाडिबीटी शेतकरी योजना अंतर्गत विविध योजनांसाठी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज मागविले जातात यामध्ये कृषी यांत्रिकीकरण ट्रॅक्टर, रोटाव्हेटर,पेरणी यंत्र,लागवड यंत्र, तसेच कृषी सिंचन साधने व सुविधा अंतर्गत तुषार, ठिबक, रेनगन, फलोत्पादन, बियाणे इत्यादी घटकांसाठी महाडीबीटी पोर्टलवर MahaDBT Portal Scheme lottery अर्ज मागविले जात असतात.
Mahadbt lottery list
महाडीबीटी पोर्टल वर अर्ज केल्यानंतर दर 10 ते 15 दिवसांनी प्राप्त झालेल्या अर्जांमधून लॉटरी (MahaDBT Lottery List) जाहीर केले जाते आणि या लॉटरी मध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना निवड झालेल्या घटकासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात.
महाडीबीटी पोर्टल दि.15 फेब्रुवारी सर्व जिल्ह्याची लॉटरी यादी येथे पहा
MahDBT आवश्यक कागदपत्रे
१. 7/12 उतारा
२. 8-अ उतारा
३. शेतकऱ्याचे हमीपत्र (विहीत नमुना सोबत परिशिष्ठ 7 मध्ये सहपत्रित केला आहे).
महाडीबीटी पोर्टल लॉटरी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Mahadbt farmers scheme
कृषी अधिकाऱ्याकडून अपलोड केलेले कागदपत्रे यथायोग्य असल्यास पूर्वसंमती बहाल केली जाते.पूर्वसंमती बहाल झाल्यानंतर संबंधित शेतकरी बांधवांना Mahadbt farmers cheme त्या यंत्राची खरेदी पावती GST बिलासह MahaDBT portal वर अपलोड करावी लागते.
महाडीबीटी पोर्टल अंतर्गत अर्ज दाखल करण्यासाठी येथे क्लिक करा.