Bakshi samiti : के.पी बक्षी समितीच्या शिफारशी लागू झाल्या आहेत.अशातच राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांकडून बक्षी समितीच्या शिफारशींवर प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित केल जात आहे.अनेक विभागांवर अन्याय झाला असल्याचे आता या संघटनेतील कर्मचाऱ्यांकडून सांगितलं जात आहे.
Bakshi samiti ahwal khand 2
राष्ट्र निर्माण संघटन,महाराष्ट्र पोलीस परिवार आणि पोलीस मित्र न्याय हक्क संघर्ष समितीने बक्षी समितीच्या शिफारशीमध्ये पोलिसांवर अन्याय झाला असल्याचा आरोप केला आहे.
शिक्षक संवर्गातील कर्मचारी वर्गास आश्वासित प्रगती 10:20:30 का नाही,असा प्रश्न देखील यानिमित्ताने उपस्थित केला आहे.
बक्षी समिती अहवाल खंड 2
बक्षी समिती अहवाल खंड 2 मध्ये केवळ वर्ग ‘अ’ आणि ‘ब’ व S – 8 पेक्षा अधिक वेतन असणाऱ्या वर्ग ‘क’ मधील 104 संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यात आल्या आहे Bakshi Samiti khand – 2 मध्ये ज्या पदांच्या वेतनश्रेणीमध्ये खऱ्याच त्रुट्या होत्या.अशा पदांचा विचार बक्षी समिती खंड 2 मध्ये करण्यात आलेला नसल्याने कर्मचाऱ्यांकडून तीव्र नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे.
बक्षी समिती अहवाल खंड -2 PDF येथे डाऊनलोड करा
3 thoughts on “Bakshi samiti khand 2 अहवालामध्ये मोठा घोळ! ठराविक संवर्गांनाच सुधारित वेतनश्रेणी ! इतर कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय”