Old pension : आता कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावीच लागणार ! 14 मार्चपासून शासकीय कामकाज होणार ठप्प

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Old pension : नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना “जुनी पेन्शन योजना” लागू करा’ या मागणीसाठी राज्यातील 17 लाख कर्मचारी-शिक्षक 14 मार्च 2023 पासून बेमुदत राज्यव्यापी संपावर जातील असा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.

जुनी पेन्शन योजना अपडेट्स

राज्यात काही दिवसात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे.याच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली बेमुदत संपावर जाणार आहेत.शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि राज्यातील इतर सरकारी व निमसरकारी कर्मचारी संपामध्ये सामील होणार आहेत.

Juni pension yojana

मध्यवर्ती संघटना समन्वय समितीचे नेतृत्व करीत असल्यामुळे, समन्वय समितीच्या वतीने सर्वांना जुनी पेन्शन योजना Juni pension yojana लागू करा ही प्राथम्याची मागणी आहे.

सरकारी कर्मचारी,पगार,महागाई भत्ता,शासन निर्णय,शैक्षणिक,राजकीय क्षेत्रांशी संबंधित माहितीसाठी व्हॉट्सअप गृप जॉईन करा

हे पण पहा ~  Dearness allowance : अबब.. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तब्बल 9% ते 16 % वाढ! शासन निर्णय निर्गमित दि.30/6/2023

Join WhatsApp Group

इतर प्रलंबित मागण्यांचा सांप्रत राज्य शासनाने लगेच निर्णय घ्यावा या आग्रहासाठी, राज्यभरातील सर्व कर्मचारी शिक्षक मंगळवार दिनांक 14 मार्च 2023 पासून बेमुदत संपावर जातील अशी घोषणा समन्वय समितीचे निमंत्रक श्री.विश्वास काटकर यांनी केली.

Old pension scheme

राज्यातील जिल्हा परिषद कर्मचारी युनियन,महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटना,राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेस संलग्न संघटना अशा विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या तब्बल 60 कर्मचारी संघटना आपल्या हक्कासाठी एकत्र येवून पुढील महिन्यामध्ये बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पेन्शन योजना संदर्भात सरकार ‘ही’ मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

जुनी पेन्शन योजना

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment