Old pension : आता ‘या’ राज्यात सुध्दा जुनी पेन्शन योजना लागू! NPS कपात बंद होणार; सरकारने केले आदेश जारी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Old pension updates : जुन्या पेन्शन योजनेबाबत मोठी बातमी समोर येत आहे. सध्या देशातील खूप राज्यांमध्ये जुनी पेन्शन (OPS News) बाबत वाद सुरू आहे. सरकारने आदेश जारी केला आहे.दीर्घ प्रतीक्षेनंतर हिमाचल सरकारच्या वित्त विभागाने OPS लागू करण्यासाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (SOP) जारी केली आहे.

60 दिवसांत पर्याय निवडावा लागेल

राज्याच्या मुख्य सचिवांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे.आता तुम्हालाही जुन्या पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल,तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे.तुम्हाला नवीन पेन्शन योजनेत व्हायचे असेल तर OPS निवडायचे आहे.येत्या 60 दिवसांत तुम्हाला हे ठरवावे लागेल.

सरकारने कर्मचाऱ्यांना 60 दिवसांत पेन्शनचा पर्याय निवडण्यास सांगितले आहे.राज्य सरकार, हिमाचल प्रदेशच्या लाभार्थ्यांना ही सुविधा मिळत आहे.राज्यातील कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०२३ पासून जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे.यासोबतच जर कोणी अगोदर सेवानिवृत्त झाले असेल तर त्यांना जुनी रक्कम थकबाकीच्या स्वरूपात मिळणार नाही.

हे पण पहा ~  Old pension : जुन्या पेन्शन साठी केंद्र सरकारकडून समिती स्थापन! पहा समिती कोणत्या बदलाची शिफारस करणार?

सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन,शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा

Join whatsApp Group

निवड न केल्यास NPS चा लाभ मिळेल

जर कोणत्याही कर्मचार्‍याने निर्धारित कालमर्यादेत आपला पेन्शन पर्याय निवडला नाही, तर त्या लोकांना NPS मध्येच ठेवले जाईल.यासोबतच OPS मध्ये समाविष्ट होणारे सर्व कर्मचारी देखील सामान्य भविष्य निर्वाह निधी केंद्रीय सेवा नियम 1960 अंतर्गत समाविष्ट केले जातील.

जर कोणत्याही कर्मचाऱ्याने NPS निवडले तर त्याला 1 एप्रिल रोजी NPS चा हिस्सा देखील जमा करावा लागेल.

सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय होणार 60 वर्ष,पहा सविस्तर

Retirement age

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment