7th pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी… सरकार घेणार लवकरच हा मोठा निर्णय!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pay commission : केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2023 मध्ये फिटमेंट फॅक्टरमध्ये कोणतीही वाढ होणार नाही पण आता पुन्हा आठव्या वेतन आयोगाची चर्चा सुरू झाली आहे. 

New pay commission

8 व्या वेतन आयोगादरम्यान कर्मचाऱ्यांच्या पगारात सर्वाधिक वाढ होणार आहे.लोकसभा निवडणुकीनंतर वेतन आयोगाच्या स्थापनेवर चर्चा होण्याची शक्यता आहे.याबाबत चर्चा सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनीही आठव्या वेतन आयोगाचा उल्लेख संसदेत केला होता.आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रचंड वाढ होणार आहे.वास्तविक,पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी केली जात आहे.

8th pay commission updates

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी फिटमेंट फॅक्टर महत्त्वाचा मानला जातो. त्या आधारे कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चित केले जाते. 7 व्या वेतन आयोगानुसार पगार वाढू शकतो. यापूर्वी फिटमेंट फॅक्टर अडीच पटीने वाढला होता.

हे पण पहा ~  Tax on NPS : राष्ट्रीय निवृत्ती वेतन धारक व PF धारकांना दिलासा! अशी मिळणार सवलत

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 पट ठेवण्यात आले होता.1 मार्च 2016 रोजी असलेल्या मुळ पगाराला 2.57 गुणून वेतनात वाढ करण्यात आली होती.सर्वात कमी मुळ पगार 18000 रुपये करण्यात आला होता. 

8 व्या वेतन आयोगामध्ये किती वाढेल पगार ? 

आता 8 व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 3.68 पट वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.तसेच कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18 हजार रुपयांवरून 26 हजार रुपयांपर्यंत वाढू शकतो. 

आठवा वेतन आयोगात किती वाढ मिळणार येथे पहा

आठवा वेतन आयोग

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment