Big changes from June : जून 2023 मध्ये अनेक नियम बदलणार आहेत. आता हा महिना संपायला फक्त 5 दिवस उरले आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीपासून असे महत्त्वाचे बदल (New Rule) होणार आहेत ज्याचा थेट परिणाम आपल्या बजेटवर आणि आपल्या खिशावर होणार आहे.
LPG Cylinder updates
एलपीजी गॅस सिलिंडरच्या … वाढू किंवा कमी होऊ शकतात. सरकारी तेल,पेट्रोलियम आणि गॅस कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला बदल करतात.सरकारी गॅस कंपन्यांकडून एप्रिल आणि मे महिन्यात 19 KLW व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये सातत्याने कपात करण्यात आली.मात्र 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडर मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता.आता 1 जून रोजी सिलिंडरच्या काय बदल होतात हे पाहावे लागणारलागणार आहे.
इलेक्ट्रिक दुचाकी महागणार!
जर तुम्ही जूनमध्ये इलेक्ट्रिक टू-व्हीलर घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही तोटा सहन करावा लागू शकतो.जून महिन्यात इलेक्ट्रिक टू व्हीलरच्या किमतीत मोठा बदल होऊ शकतो.याचे कारण असे की सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर अनुदानाची रक्कम 10,000 रुपये प्रति kWh पर्यंत कमी केओ.पुर्वी अनुदान 15 हजार रुपये प्रति किलोवॅट तास कमी करून 10 हजार रुपये करण्यात आली आहे.
CNG-PNG मध्ये बदल
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेपासून किंवा आठवड्यापासून पीएनजी-सीएनजीच्या किमतीतही बदल होतो.पेट्रोलियम कंपन्या दिल्ली आणि मुंबईत … वाढणार आहे.
मे महिन्यात कोणताही बदल झालेला नाही.आता या परिस्थितीत जून महिन्यात CNG – PNG मध्ये मोठा बदल होऊ शकतो की नाही हे पाहावे लागणार आहे.
आता आले सोलर मोबाईल चार्जर किमंत पहा व लगेच येथे करा खरेदी