ops strike updates : सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन आंदोलन संदर्भात मोठी घडामोड;मंत्रालयात हालचालींना वेग

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

OPS strike updates : राज्य कर्मचारी आपल्या संपावर ठाम असून जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बेमुदत संप करू अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.राज्य कर्मचाऱ्यांचा हा संप मोडीत काढण्यासाठी राज्य शासनाकडून तयारी जोरात सुरू झाली आहे.

राजपत्रित अधिकारी संघटना उतरणार मैदाना

राज्यातील राजपत्रित अधिकारी दिनांक 28 मार्च 2023 पासून राज्य कर्मचाऱ्यांच्या सुरू असणाऱ्या संपामध्ये सक्रिय सहभाग घेणार आहे.राज्य शासनाने राजपत्रित अधिकारी महासंघाची आज मंत्रालयात दुपारी 12 वाजता बैठक आयोजित केली आहे.

सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा

Join WhatsApp group

Old pension Srike updates

राज्यातील सरकारी कर्मचारी 14 मार्च पासून संपावर असून आता राजपत्रित अधिकारी संपावर उतरल्यास राज्य शासनाची संपूर्ण प्रशासकीय व्यवस्था पूर्णपणे कोलमडून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारला जुनी पेन्शन संदर्भात योग्य निर्णय घेणे भाग पडणार असल्याचे तज्ञांनी व्यक्त केले आहे.

हे पण पहा ~  OPS committee : जुनी पेन्शन योजनेसाठी राजपत्रित महासंघ ठाम !! जुनी पेन्शन समिती समोर अधिकारी महासंघाची अभ्यासपूर्ण भुमिका!

जुनी पेन्शन आंदोलन बैठक संदर्भात शासन परिपत्रक येथे पहा

शासन परिपत्रक

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment