Bank Cash deposit : आपल्या बँकेच्या खात्यामध्ये कॅश जमा करण्याची मर्यादा 10 लाख रुपये असते.जर आर्थिक वर्षात 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केली तर त्याला आयकर विभागाकडून नोटीस पाठवली जाऊ शकते.चालू खात्यांमध्ये ही मर्यादा 50 लाख रुपये इतकी आहे.
मालमत्तेची खरेदी किंवा विक्री
प्रॉपर्टी रजिस्ट्रारला 30 लाख रुपये किंवा त्याहून जास्त रकमेच्या स्थावर मालमत्तेची कोणत्याही गुंतवणूकिची किंवा विक्रीची माहिती टॅक्स अधिकाऱ्यांना द्यावी लागते.रिअल इस्टेट मालमत्तेची खरेदी किंवा विक्री करताना करदात्यांना आपल्या कॅश ट्रान्सझॅक्शनची माहिती Income Tax फॉर्म 26AS मध्ये द्यावी लागेल.
जर कर कार्यालयाने घरावर धाड टाकली आणि मोठ्या प्रमाणात पैसे जप्त केले.तसेच जर त्या पैशाबद्दल योग्य माहिती दिली नाही दंड होऊ शकतो. जो जप्त केलेल्या रकमेच्या 137 % असू शकतो.
पैशाबद्दलची हे नियम तुम्हाला माहीत आहेत का?
Cash you kept at home
बॅंकेतून एकाच वेळी 50,000 पेक्षा जास्त पैसे काढताना किंवा जमा करताना, तुम्ही तुमचे पॅन कार्ड सादर करणे आवश्यक आहे.नवीन घर घर खरेदी वेळी 2 लाख देणे शक्य नाही.
सिद्ध करण्यासाठी तुम्ही तुमचा पॅन आणि आधार देखील सादर करणे आवश्यक आहे.तुम्ही एकाच वर्षात 20 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख जमा केल्यास तुम्हाला तुमचा पॅन आणि आधार बँकेत सादर करणे आवश्यक आहे.
घरात किती कॅश ठेवू शकता हे येथे पहा