Old Pension Scheme : मोदी सरकारने अखेर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू केली.Central Employees कर्मचाऱ्यांमध्ये होळी पुर्वीच आनंदाचे वातावरण असून समाधान व्यक्त केले जाते आहे.
OPS latest news
केंद्र सरकारने दि. 22.12.2003 रोजी राष्ट्रीय पेन्शन योजना ( NPS ) प्रणाली अधिसुचित करण्यात आलेली होती.या कालावधीमध्ये जाहीरात निघून नंतर रुजू झालेल्या कर्मचारी केंद्रीय सेवा नियम 1972 नुसार जुनी पेन्शन योजनचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरविण्यात आले आहेत.श्रम मंत्रालयाने old pension scheme संदर्भात आदेश दिले आहेत.
Old pension scheme
केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन निवडीचा पर्याय उपलब्ध देण्यात आलेला आहे.दि.31.08.2023 पर्यंत जुनी पेन्शनचा पर्याय कर्मचाऱ्यांना निवडता येणार आहे. Ops च्या निर्णयामुळे केंद्रीय सुरक्षा दल ( CRPF ) दलांमधील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र
Old pension निर्णयामुळे center government employees ना जुन्या पेन्शन योजनेचे लाभ मिळणार आहे. पण सरसकट सर्वच केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली नाही.
सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
केंद्रीय कर्मचाऱ्यांतील काहींनाच जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे.आता सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना NPS ऐवजी ops लागू करण्यासंदर्भात मागणी जोर धरू लागली आहे.
खुशखबर.. जुन्या पेन्शन योजनेचा ठराव मंजूर!
Thanks For Sharing This Valuable Information